Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०-११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१० या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१०-११
भारत
न्यू झीलंड
तारीख ४ नोव्हेंबर – १० डिसेंबर २०१०
संघनायक महेंद्रसिंग धोणी (कसोटी)
गौतम गंभीर (ए. दि.)
डॅनियल व्हेट्टोरी
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा विरेंद्र सेहवाग (३९८) ब्रॅंडन मॅककुलम (३७०)
सर्वाधिक बळी प्रग्यान ओझा (१२) डॅनियल व्हेट्टोरी (१४)
मालिकावीर हरभजन सिंग (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा गौतम गंभीर (३२९) जेम्स फ्रॅंकलिन (१८७)
सर्वाधिक बळी रविचंद्रन अश्विन (११) ॲंडी मॅकके (७)
मालिकावीर गौतम गंभीर (भा)

४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१० दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता.[]

कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला, २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. तसेच पहिल्या दोन सामन्यांमध्ये झहीर खानला सुद्धा विश्रांती दिली गेली.[] धोणीच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.

कसोटी संघ एकदिवसीय संघ
भारतचा ध्वज भारत[] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[] भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड

कसोटी सामने

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
४–८ नोव्हेंबर २०१०
धावफलक
वि
४८७ (१५१.५ षटके)
विरेंद्र सेहवाग १७३ (१९९)
डॅनियल व्हेट्टोरी ४/११८ (५४.५ षटके)
४५९ (१६५.४ षटके)
केन विल्यमसन १३१ (२९९)
प्रग्यान ओझा ४/१०७ (५३ षटके)
२६६ (१०२.४ षटके)
हरभजन सिंग ११५ (१९३)
क्रिस मार्टिन ५/६३ (२७ षटके)
२२/१ (१० षटके)
ब्रॅंडन मॅककुलम ११* (२८)
झहीर खान १/७ (४ षटके)


२री कसोटी

[संपादन]
१२–१६ नोव्हेंबर २०१०
धावफलक
वि
३५० (११७.३ षटके)
टिम मॅकइंटोश १०२ (२५४)
झहीर खान ४/६९ (२७ षटके)
४७२ (१४३.४ षटके)
हरभजन सिंग १११* (११६)
डॅनियल व्हेट्टोरी ५/१३५ (४९.४ षटके)
४४८/८घो (१३५ षटके)
ब्रॅंडन मॅककुलम २२५ (३०८)
श्रीसंत ३/१२१ (२७ षटके)
६८/० (१७ षटके)
विरेंद्र सेहवाग ५४* (५४)
ब्रेंट आर्नेल ०/११ (५ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.


३री कसोटी

[संपादन]
२०–२४ नोव्हेंबर २०१०
धावफलक
वि
१९३ (६६.३ षटके)
जेसी रायडर ५९ (११३)
इशांत शर्मा ४/४३ (१८ षटके)
५६६/८घो (१६५ षटके)
राहुल द्रविड १९१ (३९६)
डॅनियल व्हेट्टोरी ३/१७८ (५८ षटके)
१७५ (५१.२ षटके)
टिम साऊथी ३१ (२५)
इशांत शर्मा ३/१५ (६.२ षटके)
भारत १ डाव आणि १९८ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • पावसामुळे १ल्या दिवसाचा खेळ उशीरा सुरू झाला आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे लवकर संपवण्यात आला.
  • कसोटी पदार्पण: ॲंडी मॅकके (न्यू)


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
२८ नोव्हेंबर २०१०
धावफलक
भारत Flag of भारत
२७६ (४९ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३६ (४५.२ षटके)
विराट कोहली १०५ (१०४)
ॲंडी मॅकके ४/६२ (१० षटके)
रॉस टेलर ६६ (६९)
श्रीसंत ३/३० (५.२ षटके)
भारत ४० धावांनी विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि शविर तारापोर (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)


२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
१ डिसेंबर २०१०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५८/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५९/२ (४३ षटके)
मार्टिन गुप्टिल ७० (१०२)
श्रीसंत ४/४७ (९ षटके)
गौतम गंभीर १३८* (११६)
डॅनियल व्हेट्टोरी १/३२ (८ षटके)
भारत ८ गडी व ४२ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: संजय हजारे (भा) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: गौतम गंभीर (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
४ डिसेंबर २०१०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२४/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२९/१ (३९.३ षटके)
जेम्स फ्रॅंकलिन ७२* (१०८)
युसूफ पठाण २/२७ (८ षटके)
गौतम गंभीर १२६* (११७)
भारत ९ गडी व ६३ चेंडू राखून विजयी
रिलायन्स मैदान, वडोदरा
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि शविर तारापोर (भा)
सामनावीर: गौतम गंभीर (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


४था एकदिवसीय सामना

[संपादन]
७ डिसेंबर २०१०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३१५/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३२१/५ (४८.५ षटके)
युसूफ पठाण १२३* (९६)
नाथन मॅककुलम २/३८ (७.५ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि अमिश साहेबा (भा)
सामनावीर: युसूफ पठाण (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना

[संपादन]
१० डिसेंबर २०१०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१०३ (२७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०७/२ (२१.१ षटके)
पार्थिव पटेल ५६* (७०)
नेथन मॅककुलम १/२६ (६ षटके)
भारत ८ गडी व १७३ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि अमिश साहेबा (भा)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ सामने, वेळापत्रक | भारत वि. न्यू झीलंड. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ कर्णधार पदाच्या आव्हानासाठी गंभीर उत्सुक. इएसपीएन क्रिकइन्फो. (२७ नोव्हेंबर २०१०). भाषा=इंग्रजी.</
  3. ^ भारतीय कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ न्यू झीलंड कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३