कृणाल पंड्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कृणाल पंड्या
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव कृणाल हिमांशू पंड्या
जन्म २४ मार्च, १९९१ (1991-03-24) (वय: २८)
अहमदाबाद, गुजरात,भारत
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
नाते हार्दिक पंड्या
आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव २०-२० ४ नोव्हेंबर २०१८ वि वेस्ट इंडीज
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१२-सद्य बडोदा
२०१६-सद्य मुंबई इंडियन्स (संघ क्र. २४)
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

कृणाल पंड्या (२४ मार्च, १९९१:अहमदाबाद, भारत - ) हा भारतचा ध्वज भारतचा क्रिकेट खेळाडू आहे आहे.

स्वदेशी स्पर्धेतील कारकीर्द[संपादन]

कृणाल रणजी चषकात वडोदराकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्ससाठी खेळतो.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द[संपादन]

नोव्हेंबर २०१८ मध्ये कृणालची निवड भारताच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० संघात झाली. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण वेस्ट इंडीज विरूध्द ४ नोव्हेंबर २०१८ रोजी केले व पहिल्या सामन्यातच त्याने ९ चेंडूत नाबाद २१ धावांची उपयुक्त खेळी करून भारताचा विजयावर शिक्कामोर्तब केले.