Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा १९९८-९९
भारत
पाकिस्तान
संघनायक मोहम्मद अझरुद्दीन वसिम अक्रम
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा सदागोपान रमेश (२०४) शाहिद आफ्रिदी (२२५)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (२१) साकलेन मुश्ताक (२०)
मालिकावीर साकलेन मुश्ताक (भा)

पाकिस्तान क्रिकेट संघ २३ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर श्रीलंकेचा सहभाग असलेली पेप्सी चषक त्रिकोणी मालिका खेळवली गेली. सुरुवातीला ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती, परंतु नंतर ३री कसोटी आशियाई कसोटी चॅंपियनशीप, १९९८-९९ स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आली.

सराव सामने

[संपादन]

प्रथम श्रेणी: भारत अ वि पाकिस्तानी

[संपादन]
२३-२५ जानेवारी १९९९, कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर

पाकिस्तानी: ३३४/६घो आणि २७२ ; भारत अ: २७६ आणि १११/५ (लक्ष्यः ३३०)
सामना अनिर्णित
धावफलक

प्रथम श्रेणी: भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI वि पाकिस्तानी

[संपादन]
११-१३ फेब्रुवारी १९९९, नेहरू मैदान, कोची

पाकिस्तानी: २४७/९घो आणि २९५/७घो ; भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI: २८२ आणि २२/२ (लक्ष्यः २६०)
सामना अनिर्णित
धावफलक

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२८-३१ जानेवारी १९९९
धावफलक
वि
२३८ (७९.५ षटके)
मोईन खान ६० (११७)
अनिल कुंबळे ६/७० (२४.५ षटके)
२५४ (८१.१ षटके)
सौरव गांगुली ५४ (१३८)
साकलेन मुश्ताक ५/९४ (३५ षटके)
२८६ (७१.२ षटके)
शाहिद आफ्रिदी १४१ (१९१)
व्यंकटेश प्रसाद ६/३३ (१०.२ षटके)
२५८ (९५.२ षटके)
सचिन तेंडुलकर १३६ (२७३)
साकलेन मुश्ताक ५/९३ (३२.२ षटके)
पाकिस्तान १२ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: स्टीव्ह डून (न्यू) आणि व्ही.के. रामस्वामी (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)

२री कसोटी

[संपादन]
४-७ जानेवारी १९९९
धावफलक
वि
२५२ (९१.५ षटके)
मोहम्मद अझरुद्दीन ६७ (१३४)
साकलेन मुश्ताक ५/९४ (३५.५ षटके)
१७२ (६४.३ षटके)
शहिद आफ्रिदी ३२ (५३)
अनिल कुंबळे ४/७५ (२४.३ षटके)
३३९ (११३.४ षटके)
सदागोपान रमेश ९६ (२२७)
साकलेन मुश्ताक ५/१२२ (४६.४ षटके)
२०७ (६०.३ षटके)
सईद अन्वर ६९ (१२८)
अनिल कुंबळे १०/७४ (२६.३ षटके)
भारत २१२ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे (भा) हा दुसरा गोलंदाज.[]

पेप्सी चषक, १९९८-९९

[संपादन]

१९ मार्च ते ४ एप्रिल १९९९ दरम्यान भारतात झालेल्या पेप्सी त्रिकोणी मालिकेत यजमान भारताशिवाय, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचे एकमेकांसोबत प्रत्येकी २ सामने झाले. गुणतक्त्यातील पाकिस्तान आणि भारत ह्या अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला.

बंगळूर येथे अगदी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२३ धावांनी सहज पराभव केला आणि मालिका जिंकली.

सौरव गांगुलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

साखळी सामने गुणफलक

[संपादन]
संघ सा वि नेरर गुण
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान - +०.९०५
भारतचा ध्वज भारत - -०.२५६
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका - -०.६४०

अंतिम सामना

[संपादन]
४ एप्रिल (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९१/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६८ (४२.१ षटके)
इंझमाम-उल-हक ९१ (११२)
सौरव गांगुली २/३५ (७ षटके)
अजय जडेजा ४१* (६२)
अझहर महमूद ५/३८ (१० षटके)
पाकिस्तान १२३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: के. पार्थसारथी (भा) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: अझहर महमूद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाज


बाह्यदुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "भारत वि पाकिस्तान, १ली कसोटी, २८-३१ जानेवारी १९९९, धावफलक". क्रिकेट आर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). २१ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "टेन पास्ट १०". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.



१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९८-९९