ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख ५ – १४ ऑक्टोबर १९९६
संघनायक सचिन तेंडुलकर मार्क टेलर
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
मालिकावीर नयन मोंगिया (भारत)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर १९९६ मध्ये एकमेव कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. एकमेव कसोटी भारताने जिंकली. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर चषक म्हणून खेळविण्यात आली व इथून पुढच्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकांना बॉर्डर-गावसकर चषक नाव देणे सुरू झाले.

सराव सामने[संपादन]

५-७ ऑक्टोबर १९९६
धावफलक
वि
३५८/८घो (९१ षटके)
मायकेल बेव्हन १००* (९९)
दोड्डा गणेश ५/१०३ (२१ षटके)
२६२ (७९.५ षटके)
पंकज धर्माणी १३०* (१७०)
मार्क वॉ ६/६८ (१६.५ षटके)
९९/२ (३२ षटके)
मार्क टेलर ४१ (७७)
डेव्हिड जॉन्सन १/२३ (१० षटके)
सामना अनिर्णित
ध्रुव पंडोवा स्टेडियम, पटियाला
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

एकमेव कसोटी[संपादन]

१०-१३ ऑक्टोबर १९९६
धावफलक
वि
१८२ (७३ षटके)
मायकेल स्लेटर ४४ (९६)
अनिल कुंबळे ४/६३ (२४ षटके)
३६१ (१३१.४ षटके)
नयन मोंगिया १५२ (३६६)
पॉल रायफेल ३/३५ (१७ षटके)
२३४ (१०८.३ षटके)
स्टीव्ह वॉ ६७* (२२१)
अनिल कुंबळे ५/६७ (४१ षटके)
५८/३ (१३.२ षटके)
सौरव गांगुली २१* (२९)
भारत ७ गडी राखून विजयी
अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली
सामनावीर: नयन मोंगिया (भारत)