दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख ९ – १९ जून २०२२
संघनायक ऋषभ पंत टेंबा बवुमा (१ली-४थी ट्वेंटी२०)
केशव महाराज (५वी ट्वेंटी२०)
२०-२० मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा ईशान किशन (२०६) हेन्रिक क्लासेन (११८)
सर्वाधिक बळी हर्षल पटेल (७) ड्वेन प्रिटोरियस (५)
मालिकावीर भुवनेश्वर कुमार (भारत)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ जून २०२२ पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा दौरा निष्चित केला. मालिकेपूर्वी दुखापत झाल्याने लोकेश राहुलच्या जागी ऋषभ पंतला भारताचा कर्णधार नेमले.

दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतल्याने सलग सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताकडून हुकला गेला. दुसराही सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका २-२ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली होती. शेवटच्या ट्वेंटी२० सामन्यात पावसाचा व्यत्यत आल्याने केवळ ३.३ षटकांनंतरच उर्वरीत सामना रद्द करावा लागला. त्यामुळे पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

संघ[संपादन]

आं.टी२०
भारतचा ध्वज भारत[१] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[२]

लोकेश राहुल आणि कुलदीप यादव यांना दुखापतीमुळे भारतीय संघातून वगळण्यात आले.[३]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

९ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२११/४ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१२/३ (१९.१ षटके)
ईशान किशन ७६ (४८)
वेन पार्नेल १/३२ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी.
अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • ट्रिस्टन स्टब्स (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

१२ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४८/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४९/६ (१८.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: हेन्रीच क्लासेन (दक्षिण आफ्रिका‌)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका‌, क्षेत्ररक्षण.


३रा सामना[संपादन]

१४ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७९/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३१ (१९.१ षटके)
हेन्रिक क्लासेन २९ (२४)
हर्षल पटेल ४/२५ (३.१ षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.


४था सामना[संपादन]

१७ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६९/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८७ (१६.५ षटके)
भारत ८२ धावांनी विजयी.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (भारत)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • मार्को यान्सिन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


५वा सामना[संपादन]

१९ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२८/२ (३.३ षटके)
वि
ईशान किशन १५ (७)
लुंगी न्गिडी २/६ (१.३ षटके‌)
सामन्याचा निकाल लागला नाही.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "न्यू फेसेस गॅलोर फॉर इंडियाज टी२० सिरीज अगेन्स्ट साऊथ आफ्रिका; स्क्वाड नेम्ड फॉर रिशेड्युल्ड इंग्लंड टेस्ट". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. १३ जून २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "स्टब्स रिसिव्हज मेडन प्रोटाज कॉलअप फॉर टी२० सिरीज". क्रिकेट साऊथ आफ्रिका. १३ जून २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "KL Rahul ruled out out of South Africa T20Is, stand-in skipper named". International Cricket Council. 9 June 2022 रोजी पाहिले.


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३