झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा १९९२-९३
Flag of India.svg
भारत
Flag of Zimbabwe.svg
झिम्बाब्वे
संघनायक मोहम्मद अझरूद्दीन डेव्हिड हॉटन
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा विनोद कांबळी (२२७) अँडी फ्लॉवर (१७७)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (८) जॉन ट्रायकोस (३)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा विनोद कांबळी (१५९) ग्रँट फ्लॉवर (१४९)
सर्वाधिक बळी जवागल श्रीनाथ (६) ग्रँट फ्लॉवर (३)

झिम्बाब्वे क्रिकेट संघ १३ ते २५ मार्च दरम्यान पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर आला होता. दोन संघांदरम्यान १-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामने खेळवले गेले.

चारही सामन्यांत झिम्बाब्वेच्या पदरी अपयश आले.

एकमेव कसोटी सामना[संपादन]

१३-१७ मार्च
धावफलक
वि
५३६/७घो (१३२ षटके)
विनोद कांबळी २२७ (३०१)
जॉन ट्रायकोस ३/१८६ (५० षटके)
३२२ (१३५.१ षटके)
अँडी फ्लॉवर ११५ (२३६)
मनिंदर सिंग ३/७९ (३२ षटके)
२०१ (९५.५ षटके) (फॉलो-ऑन)
अँडी फ्लॉवर ६२* (१९१)
अनिल कुंबळे ५/७० (३८.५ षटके)
भारत १ डाव आणि १३ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: श्याम बन्सल (भा) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: विनोद कांबळी (भा)


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१९ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
२४९/७ (४८ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८२ (४६.२ षटके)
विनोद कांबळी ८० (७५)
ग्रँट फ्लॉवर २/२५ (५ षटके)
ग्रँट फ्लॉवर ४२ (६७)
जवागल श्रीनाथ ३/३८ (१० षटके)
भारत ६७ धावांनी विजयी
नहर सिंग मैदान, फरिदाबाद
पंच: नरेंद्र मेनन (भा) आणि रमण शर्मा (भा)
सामनावीर: विनोद कांबळी (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

२२ मार्च
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४९/६ (२८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५०/३ (२७.३ षटके)
ग्रँट फ्लॉवर ५७ (६५)
अनिल कुंबळे २/३२ (६ षटके)
मनोज प्रभाकर ५१ (८०)
ग्रँट फ्लॉवर १/२३ (३.३ षटके)
भारत ७ गडी व ३ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी
पंच: एस्. चौधरी (भा) आणि आर.टी. रामचंद्रन (भा)
सामनावीर: ग्रँट फ्लॉवर (झि)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे मैदान ओले राहिल्याने सामना प्रत्येकी २८ षटकांचा खेळवण्यात आला.


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

२५ मार्च
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२३४ (४९.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३८/२ (४९.३ षटके)
ग्रँट फ्लॉवर ५० (८६)
कपिलदेव ३/५४ (१० षटके)
वूर्केरी रामन ६६/८६
जॉन ट्रायकोस १/५० (१० षटके)
भारत ८ गडी व ३ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, पुणे
पंच: के. पार्थसारथी (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)
सामनावीर: विनोद कांबळी (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्यदुवे[संपादन]


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९२-९३