हाइनरिक क्लासेन
Appearance
हाइनरिक क्लासेन (३० जुलै, १९९१:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Heinrich Klaasen". ESPNcricinfo. 1 September 2015 रोजी पाहिले.