Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२०
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख २७ सप्टेंबर – २३ डिसेंबर २०१९
संघनायक अझहर अली (कसोटी)
सरफराज अहमद (ए.दि. आणि ट्वेंटी२०)
दिमुथ करुणारत्ने (कसोटी)
लहिरु थिरिमन्ने (ए.दि.)
दासून शनाका (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा आबिद अली (३२१) ओशादा फर्नांडो (१४६)
सर्वाधिक बळी शहीन अफ्रिदी (८) लाहिरु कुमार (७)
मालिकावीर आबिद अली (पाकिस्तान)
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (१४६) दनुष्का गुणतिलक (१४७)
सर्वाधिक बळी उस्मान खान (६) वनिंदु हसरंगा (३)
मालिकावीर बाबर आझम (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सरफराज अहमद (६७) भानुका राजपक्ष (११२)
सर्वाधिक बळी मोहम्मद हसनैन (३)
मोहम्मद आमिर (३)
वनिंदु हसरंगा (८)
मालिकावीर वनिंदु हसरंगा (श्रीलंका)

श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. डिसेंबर मध्ये पुन्हा श्रीलंका संघ २ कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानला परतला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. २००९ नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटीचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२७ सप्टेंबर २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: अहसान रझा (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

२रा सामना[संपादन]

३० सप्टेंबर २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०५/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३८ (४६.५ षटके)
बाबर आझम ११५ (१०५)
वनिंदु हसरंगा २/६३ (१० षटके)
शेहान जयसुर्या ९६ (१०९)
उस्मान शिनवारी ५/५१ (१० षटके)
पाकिस्तान ६७ धावांनी विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि अहसान रझा (पाक)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

२ ऑक्टोबर २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९७/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२९९/५ (४८.२ षटके)
दनुष्का गुणतिलक १३३ (१३५)
मोहम्मद आमिर ३/५० (१० षटके)
फखर झमान ७६ (९१)
नुवान प्रदीप २/५३ (९.२ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: आबिद अली (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • मिनोद भानुका (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

५ ऑक्टोबर २०१९
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१६५/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०१ (१७.४ षटके)
इफ्तिकार अहमद २५ (२४)
इसुरू उदाना ३/११ (२.४ षटके)
श्रीलंका ६४ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलिम दर (पाक) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: दनुष्का गुणतिलक (श्रीलंका)


२रा सामना[संपादन]

७ ऑक्टोबर २०१९
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८२/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४७ (१९ षटके)
भानुका राजपक्ष ७७ (४८)
इमाद वसिम १/२७ (४ षटके)
इमाद वसिम ४७ (२९)
नुवान प्रदीप ४/२५ (४ षटके)
श्रीलंका ३५ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलिम दर (पाक) आणि असिफ याकूब (पाक)
सामनावीर: भानुका राजपक्ष (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

९ ऑक्टोबर २०१९
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४७/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३४/६ (२० षटके)
हॅरिस सोहेल ५२ (५०)
वनिंदु हसरंगा ३/२१ (४ षटके)
श्रीलंका १३ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलिम दर (पाक) आणि शोजाब रझा (पाक)

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

वि
३०८/६घो (९७ षटके)
धनंजय डी सिल्वा १०२* (१६६)
शहीन अफ्रिदी २/५८ (२२ षटके)
२५२/२ (७० षटके)
आबिद अली १०९* (२०१)
कसुन रजिता १/५ (६ षटके)
सामना अनिर्णित
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: आबिद अली (पाकिस्तान)

२री कसोटी[संपादन]

वि
१९१ (५९.३ षटके)
असद शफिक ६३ (१२६)
लाहिरु कुमार ४/४९ (१८ षटके)
२७१ (८५.५ षटके)
दिनेश चंदिमल ७४ (१४३)
शहीन अफ्रिदी ५/७७ (२६.५ षटके)
५५५/३घो (१३१ षटके)
आबिद अली १७४ (२८१)
लाहिरु कुमार २/१३९ (२९ षटके)
२१२ (६२.५ षटके)
ओशादा फर्नांडो १०२ (१८०)
नसीम शाह ५/३१ (१२.५ षटके)
पाकिस्तान २६३ धावांनी विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: आबिद अली (पाकिस्तान)