इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११
भारत
इंग्लंड
तारीख १४ ऑक्टोबर २०११ – २९ ऑक्टोबर २०११
संघनायक महेंद्रसिंग धोणी ऍलेस्टर कूक
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (२७०) जोनाथन ट्रॉट (२०२)
सर्वाधिक बळी रविंद्र जडेजा (११) स्टीव फिन (८)
मालिकावीर महेंद्रसिंग धोणी
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा सुरेश रैना (३९) रविंद्र जडेजा (१)
सर्वाधिक बळी केविन पीटरसन (५३) स्टीव फिन (३)

इंग्लिश क्रिकेट संघ १४ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यंत भारताचा दौरा करणार आहे. दौऱ्या दरम्यान इंग्लंड संघ ५ एकदिवसीय तर १ २०-२० सामना खेळणार आहे.[१]

संघ[संपादन]

एकदिवसीय सामने २०-२० सामने
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

सराव सामने[संपादन]

हैद्राबाद क्रिकेट एकादश वि इंग्लंड एकादश[संपादन]

८ ऑक्टोबर
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१९ (४७.२ षटके)
वि
हैद्राबाद क्रिकेट एकादश
१६३ (३६.५ षटके)
रवी बोपारा ७३ (८२)
सईद कादरी ३/२५ (६ षटके)
अर्जुन यादव ४७ (७४)
स्टीव फिन ४/२८ (७.५ षटके)
इंग्लंड एकादश ५६ धावांनी विजयी
बॉम्बे जिमखाना, हैदराबाद
पंच: नंद किशोर आणि शमसुद्दीन
  • नाणेफेक : इंग्लंड एकादश - फलंदाजी


हैद्राबाद क्रिकेट एकादश वि इंग्लंड एकादश[संपादन]

११ ऑक्टोबर
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३६७/४ (५० षटके)
वि
हैद्राबाद क्रिकेट एकादश
११४ (३५.३ षटके)
जॉनी बेर्स्टोव १०४* (५३)
मेधी हसन ३/६३ (१० षटके)
अक्षत रेड्डी ३७ (५३)
स्कॉत बोर्थविक ५/३१ (१० षटके)
इंग्लंड एकादश २५३ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: कुशा प्रकाश आणि नंद किशोर
  • नाणेफेक : इंग्लंड एकादश - फलंदाजी


एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिला एकदिवसीय सामना[संपादन]

१४ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३००/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७४ (३६.१ षटके)
ऍलेस्टर कूक ६० (६३)
रविंद्र जडेजा ३/३४ (७ षटके)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


दुसरा एकदिवसीय सामना[संपादन]

१७ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३७ (४८.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३८/२ (३६.४ षटके)
केविन पीटरसन ४६ (५५)
विनय कुमार (४/३०) (९ षटके)
भारत ८ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बाउडेन (NZ) आणि शविर तारापोर (IND)
सामनावीर: विराट कोहली(IND)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


तिसरा एकदिवसीय सामना[संपादन]

२० ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९८/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३००/५ (४९.२ षटके)
जोनाथन ट्रॉट ९८* (११६)
विराट कोहली १/२० (३ षटके)
अजिंक्य रहाणे ९१ (१०४)
स्टीव फिन २/४४ (१० षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


चौथा एकदिवसीय सामना[संपादन]

२३ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२० (४६.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२३/४ (४०.१ षटके)
टिम ब्रेस्नन ४५ (४५)
वरूण आरोन ३/२४ (६.१ षटके)
विराट कोहली ८६* (९९)
स्टीव फिन ३/४५ (१० षटके)
भारत ६ गडी राखुन विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: सुधिर असनानी (IND) & बिली बाउडेन (NZ)
सामनावीर: सुरेश रैना (IND)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


पाचवा एकदिवसीय सामना[संपादन]

२५ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७१/८ (५० ष)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७६ (३७ ष)
भारत ९५ धावांवी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: सुधिर असनानी आणि बिली बाउडेन
सामनावीर: रविंद्र जडेजा
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी


२०-२० मालिका[संपादन]

केवळ २०-२० आंतरराष्ट्रीय सामना[संपादन]

२९ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१२०/९ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२१/४ (१८.४ षटके)
सुरेश रैना ३९ (२९)
स्टीव फिन ३/२२ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी राखुन विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: सुधिर असनानीएस. रवी
सामनावीर: केविन पीटरसन (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Future series/tournaments". Cricinfo. 2010-03-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]


इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७