Jump to content

अनिल चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनिल कुमार चौधरी
जन्म १२ मार्च, इ.स. १९६५
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्वभारत
एकदिवसीय
कार्यकाल२०१३-२०१५

चेट्टीतोडी शमशुद्दीन (१२ मार्च, इ.स. १९६५:दिल्ली, भारत) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत.

कारकीर्द[संपादन]

शमशुद्दीन यांनी प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यात ऑक्टोबर २०१२ मध्ये पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ऑगस्ट २०१३ मध्ये शमशुद्दीन यांना पंच आणि रेफ्री यांच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलवरती तिसरे पंच म्हणून नियुक्त केले.