Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख २४ फेब्रुवारी – १३ मार्च २०१९
संघनायक विराट कोहली ॲरन फिंच
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा लोकेश राहुल (९७) ग्लेन मॅक्सवेल (१६९)
सर्वाधिक बळी जसप्रीत बुमराह (३) नॅथन कौल्टर-नाईल (४)
मालिकावीर ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव व्हावा यासाठी खेळविण्यात आले.[४] ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली, भारतातला पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.[५]

एकदिवसीय ट्वेंटी२०
भारतचा ध्वज भारत[६] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[७] भारतचा ध्वज भारत[६] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[७]

शॉन मार्श ऑस्ट्रेलिया संघाला तिसऱ्या सामन्यापुर्वी येऊन मिळेल अश्या रितीने त्याची निवड करण्यात आली. डार्सी शॉर्टला पुरवठा म्हणून घेण्यात आले.[७] सिद्धार्थ कौलला पहिल्या दोनच एकदिवसीय सामन्यासाठी घेतलं गेलं तर उर्वरीत सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला घेण्यात आले.[६] दौऱ्यापुर्वी दुखापत झाल्यामुळे हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडला तर त्याच्याजागी एकदिवसीय संघात रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली,[८] ट्वेंटी२० संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.[९] तर ऑस्ट्रेलियाच्या संघात केन रिचर्डसनला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी अँड्रु टायची निवड करण्यात आली.[१०]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२४ फेब्रुवारी २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१२६/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२७/७ (२० षटके)


२रा सामना

[संपादन]
२७ फेब्रुवारी २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९०/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९४/३ (१९.४ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ११३* (५५)
विजय शंकर २/३८ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, कर्नाटक
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • ग्लेन मॅक्सवेल (ऑ) ट्वेंटी२०त तीन शतके ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज ठरला.
 • भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२ मार्च २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३६/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४०/४ (४८.२ षटके)
उस्मान खवाजा ५० (७६)
मोहम्मद शमी २/४४ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि १० चेंडू राखून विजयी.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद, तेलंगण
पंच: नितिन मेनन (भा) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: केदार जाधव (भारत)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • ॲश्टन टर्नर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
 • ॲरन फिंचचा (ऑ) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.


२रा सामना

[संपादन]
५ मार्च २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२५० (४८.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४२ (४९.३ षटके)
विराट कोहली ११६ (१२०)
पॅट कमिन्स ४/२९ (९ षटके)
मार्कस स्टोइनिस ५२ (६५)
कुलदीप यादव ३/५४ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ८ धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर, महाराष्ट्र
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि नितिन मेनन (भा)
सामनावीर: विराट कोहली (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • रवींद्र जडेजा (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये २००० धावा आणि १५०+ बळी घेणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला.
 • विराट कोहली (भा) सचिन तेंडूलकरनंतर ४० एकदिवसीय शतके ठोकणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला.
 • विराट कोहली (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कमी डावात ९,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.
 • भारताचा हा ५००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.


३रा सामना

[संपादन]

४था सामना

[संपादन]

५वा सामना

[संपादन]


संदर्भ

[संपादन]
 1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
 2. ^ "हिंदुस्थानने विश्वचषकासाठी कमर कसली, २०१८-१९च्या मोसमात भारत खेळणार तब्बल ६३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने".
 3. ^ "भारताची पहिली दिवस-रात्र कसोटी कदाचित राजकोट किंवा हैदराबाद येथे खेळवली जाईल".
 4. ^ "ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा बंगळुरूतून सुरू".
 5. ^ "मॅक्सवेलचा तडाखा, भारत पराभूत".
 6. ^ a b c "बीसीसीआयतर्फे ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघ जाहीर".
 7. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय व ट्वेंटी२० संघ जाहीर, विश्वचषकाची जय्यत तयारी".
 8. ^ "हार्दिक पंड्या बाहेर".
 9. ^ "ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतून पंड्या बाहेर".
 10. ^ "रिचर्डसनच्या जागी टाय भारतात दाखल".