इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८० | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | १५ – १९ फेब्रुवारी १९८० | ||||
संघनायक | गुंडप्पा विश्वनाथ | माइक ब्रेअर्ली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुनील गावसकर (७३) | इयान बॉथम (११४) | |||
सर्वाधिक बळी | करसन घावरी (५) | इयान बॉथम (१३) |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८० दरम्यान एकमेव कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारतामध्ये क्रिकेटचे व्यवस्थापन बघणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यास भारत सरकारच्या विनंतीवरून इंग्लंड संघ एक कसोटी खेळण्यासाठी भारतात आला. माइक ब्रेअर्ली याने इंग्लंडचे नेतृत्व केले.
बॉम्बे येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या एकमेव कसोटीत इंग्लंडने भारताचा १ गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या इयान बॉथम याने सामन्यात उत्तम प्रदर्शन करीत एक शतक आणि १३ गडी बाद केले. तर भारताच्या फलंदाजांना सामना अवघड गेला. भारताच्या करसन घावरी याने दुसऱ्या डावात ५ गडी बाद केले.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]१५-१९ फेब्रुवारी १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- ग्रॅहाम स्टीव्हन्सन (इं) याने कसोटी पदार्पण केले.