विल्स विश्व मालिका, १९९४-९५
Appearance
विल्स विश्व मालिका, १९९४-९५ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
भारत | न्यूझीलंड | वेस्ट इंडीज | ||||||||
संघनायक | ||||||||||
मोहम्मद अझरूद्दीन | केन रदरफोर्ड | कोर्टनी वॉल्श | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
सचिन तेंडुलकर (२८५) | ॲडम पारोरे (१५९) | कार्ल हुपर (२२२) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
सचिन तेंडुलकर (८) | मॅथ्यू हार्ट (८) | राजेंद्र धनराज (६) |
भारतामध्ये २३ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर १९९४ दरम्यान विल्स विश्व मालिका ही एकदिवसीय त्रिकोणी मालिका खेळवली गेली. ह्या मालिकेमध्ये यजमान भारताशिवाय, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांचा समावेश होता.
अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ७२ धावांनी मात देत विजेतेपद पटकावले.
संघ
[संपादन]भारत[१] | न्यूझीलंड[२] | वेस्ट इंडीज[३] |
---|---|---|
गुणफलक
[संपादन]संघ | सा | वि | प | ब | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ४ | ३ | १ | ० | ० | +०.४२९ | १० |
वेस्ट इंडीज | ४ | २ | १ | ० | १ | +१.१३१ | १० |
न्यूझीलंड | ४ | ० | ३ | ० | १ | -१.७०१ | २ |
सामने
[संपादन]साखळी सामने
[संपादन] २६ ऑक्टोबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द.
- एकदिवसीय पदार्पण: रविंद्र धनराज (वे)
- बाद झाल्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याने सामनाधिकारी रमण सुब्बा राव यांनी ब्रायन लारावर एका सामन्याची बंदी घातली आणि सामन्याच्या मानधनाच्या ५०% दंड ठोठावला.[४]
३० ऑक्टोबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- वेस्ट इंडीज संघाविरूद्ध जाणून-बुजून पराभव पत्करल्याच्या संशयावरून सामनाधिकारी रमण सुब्बा राव यांनी भारतीय संघाला २ गुणांचा दंड केला.[५]
- मनोज प्रभाकर आणि नयन मोंगियाला उर्वरित मालिकेमधून वगळण्यात आले.[५]
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ भारतीय संघ
- ^ न्यू झीलंड संघ
- ^ वेस्ट इंडीज संघ
- ^ "सामना अहवाल, २रा सामना, न्यू झीलंड वि. वेस्ट इंडीज" (इंग्रजी भाषेत). २२ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "सामना अहवाल, ४था सामना, भारत वि. वेस्ट इंडीज" (इंग्रजी भाषेत). २२ जून २०१६ रोजी पाहिले.