दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९९-२०००
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा १९९९-२००० | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | १९ फेब्रुवारी – १९ मार्च २००० | ||||
संघनायक | सचिन तेंडुलकर | हान्सी क्रोन्ये | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (१४६) | गॅरी कर्स्टन (१४९) | |||
सर्वाधिक बळी | नयन मोंगिया (१२) | शॉन पोलॉक (९) | |||
मालिकावीर | नयन मोंगिया (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सौरव गांगुली (२८५) | गॅरी कर्स्टन (२८१) | |||
सर्वाधिक बळी | सुनील जोशी (८) | शॉन पोलॉक (६) | |||
मालिकावीर | सचिन तेंडुलकर (भा) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.
संघ[संपादन]
कसोटी संघ | एकदिवसीय संघ | ||
---|---|---|---|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
दौरा सामना[संपादन]
तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी[संपादन]
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
२४–२८ फेब्रुवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: वसिम जाफर व मुरली कार्तिक (भा); निकी बोये (द)
२री कसोटी[संपादन]
एकदिवसीय मालिका[संपादन]
१ला एकदिवसीय सामना[संपादन]
२रा एकदिवसीय सामना[संपादन]
३रा एकदिवसीय सामना[संपादन]
४था एकदिवसीय सामना[संपादन]
५वा एकदिवसीय सामना[संपादन]
१९ मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: श्रीधरन श्रीराम (भा)
- भारताची ३१० ही, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सर्वोच्च धावसंख्या.[५]
- सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेट मध्ये ९,००० धावा पूर्ण. असे करणारा तो अझरूद्दीन नंतर दुसराच फलंदाज.[५]
- तेंडुलकर आणि द्रविड दरम्यानची १८० धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[५]
- हर्षल गिब्स हा दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. (३० चेंडू)[५]
- मार्क बाऊचरच्या ५८ धावा ह्या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टिरक्षकातर्फे सर्वोच्च धावा.[५]
- लान्स क्लुसनरच्या ७५* धावा ह्या आठव्या स्थानावरील फलंदाजातर्फे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या तर दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात जास्त एकदिवसीय धावा.[५]
- लान्स क्लुसनरच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण.[५]
- बाऊचर आणि क्लुसनर दरम्यानची ११४ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेतर्फे सातव्या गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी.[५]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "भारतीय संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारतीय संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका संघ". ६ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h आकडेवारी भारत वि. दक्षिण आफ्रिका: ५वा एकदिवसीय सामना इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०००. (इंग्रजी मजकूर)
बाह्य दुवे[संपादन]
मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |