विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. मद्रास येथे खेळवली गेलेली पहिली कसोटी इंग्लंडने खेळलेली ४००वी कसोटी होती. कसोटी मालिका अँथनी डि मेल्लो चषक या नावाने खेळवली गेली.
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि एम.सी.सी. [ संपादन ]
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
२९८/४घो (१०५ षटके)
प्रकाश पोद्दार १००* बॅरी नाइट १/३६ (१४ षटके)
सामना अनिर्णित. सेंट्रल कॉलेज मैदान, बंगळूर
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी. [ संपादन ]
वि
१४० (५३.२ षटके)
हबीब अहमद २९डॉन विल्सन ४/२८ (१५ षटके)
४८० (१०७.५ षटके)
डॉन विल्सन ११२ हबीब खान ३/१०९ (२९ षटके)
३१३ (८५ षटके)
पी.के. बेलिअप्पा १०४फ्रेड टिटमस ३/६३ (२० षटके)
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि एम.सी.सी. [ संपादन ]
तीन-दिवसीय सामना:मध्य आणि पूर्व विभाग वि एम.सी.सी. [ संपादन ]
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी. [ संपादन ]
वि
२९९/३घो (७७ षटके)
फिल शार्प ८६ प्रेम भाटिया १/२५ (९ षटके)
चार-दिवसीय सामना:भारत XI वि ई.डब्ल्यू. स्वॅन्टन XI [ संपादन ]
भारत XI
वि
ई.डब्ल्यू. स्वॅन्टन XI
कसोटी मालिका [ संपादन ]
नाणेफेक: भारत, फलंदाजी.
डॉन विल्सन (इं) याने कसोटी पदार्पण केले.
नाणेफेक: भारत, फलंदाजी.
हनुमंत सिंग (भा) याने कसोटी पदार्पण केले.
नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.