इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २००५-०६ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | १८ फेब्रुवारी – १५ एप्रिल २००६ | ||||
संघनायक | ॲंड्रु फ्लिन्टॉफ | राहुल द्रविड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | पॉल कॉलिंगवुड (२७२) | राहुल द्रविड (३०९) | |||
सर्वाधिक बळी | मॅथ्यू हॉगार्ड (१३) | अनिल कुंबळे (१६) | |||
मालिकावीर | ॲंड्रु फ्लिन्टॉफ (इं) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ७-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केव्हिन पीटरसन (२९१) | सुरेश रैना (२४२) | |||
सर्वाधिक बळी | जेम्स ॲंडरसन (९) | हरभजन सिंग (१२) | |||
मालिकावीर | युवराज सिंग (भा) |
इंग्लंड क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-कसोटी आणि ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. एकदिवसीय मालिकेमध्ये भाराचा ५-१ असा विजय झाला तर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. गुवाहाटी येथील एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
संघ
[संपादन]इंग्लंड[१] | भारत[२] |
---|---|
|
|
दौरा सामने
[संपादन]प्रथम श्रेणी: भारतीय क्रिकेट क्लब अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI
[संपादन]प्रथम श्रेणी: भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI
[संपादन]
५० षटके: राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI
[संपादन]राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI
२६०/६ (५० षटके) |
वि
|
|
- नाणेफेक : इंग्लंड XI, गोलंदाजी.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१–५ मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- इयान ब्लॅकवेल (इं), अलास्टेर कुक (इं), मॉन्टी पानेसर (इं) आणि श्रीसंत (भा) यांचे कसोटी पदार्पण.
२री कसोटी
[संपादन]९–१३ मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- भारताची मालिकेत १-० अशी आघाडी.
- पियुष चावला (भा) आणि मुनाफ पटेल (भा) यांचे कसोटी पदार्पण.
३री कसोटी
[संपादन]१८–२२ मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी.
- इंग्लंडची मालिकेत १-१ अशी बरोबरी.
- ओवैस शाहचे (इं) कसोटी पदार्पण.
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- केव्हिन पीटरसनची सर्वात जलद १,००० एकदिवसीय धावा करण्याच्या व्हिव्ह रिचर्ड्सच्या विक्रमाशी बरोबरी (२१ डाव).
- महेद्रसिंग धोणी आणि सुरेश रैना यांची भारतातर्फे सहाव्या गड्यासाठी विक्रमी भागीदारी (११८ धावा).
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]
४था एकदिवसीय सामना
[संपादन]
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- आदल्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे, मैदान ओले राहिले आणि सामना रद्द करण्यात आला.
६वा एकदिवसीय सामना
[संपादन]
७वा एकदिवसीय सामना
[संपादन] १५ एप्रिल
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- रॉबिन उथप्पाचे (भा) एकदिवसीय पदार्पण.
- ह्या मैदानावर खेळवला गेलेला हा पहिलाच एकदिवसीय सामना.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ इंग्लंडचा भारत दौरा, फेब्रुवारी-एप्रिल २००६, इंग्लंड संघ, क्रिकइन्फो, २६ मार्च २००६ रोजी पाहिले.
- ^ इंग्लंडचा भारत दौरा, फेब्रुवारी-एप्रिल २००६, भारतीय संघ, क्रिकइन्फो, २६ मार्च २००६ रोजी पाहिले.
इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७ |