२०२० आशिया चषक पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०२० आशिया चषक पात्रता फेरी ही एक क्रिकेट स्पर्धा २०२० आशिया चषकासाठीची पात्रता स्पर्धा म्हणून खेळविण्यात आली. यात पुर्व आणि पश्चिम विभाग असे विभाग करण्यात आले असून यातून संघ मुख्य पात्रता स्पर्धेत जातील ज्यातील अव्वल संघ २०२० आशिया चषकासाठी पात्र ठरेल.

एप्रिल २०१८ मध्ये आयसीसीने सर्व सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा बहाल केल्यामुळे पुर्व, पश्चिम आणि मुख्य स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा असेल.

संघ[संपादन]

पुर्व विभाग पश्चिम विभाग


चीनमध्ये कोरोना वायरस या संसर्गजन्य विषाणूंच्या उद्रेकामुळे चीन, म्यानमार आणि भूतान या देशांनी स्पर्धेतून माघार घेतली.

पश्चिम विभाग[संपादन]

२०२० एसीसी पश्चिम विभाग ट्वेंटी२०
तारीख २३ – २७ फेब्रुवारी २०२०
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान ओमान ओमान
विजेते संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग
सामने १५
सर्वात जास्त धावा संयुक्त अरब अमिराती चिराग सुरी (२३९‌)
सर्वात जास्त बळी कुवेत मोहम्मद अस्लाम (१२)

आशिया चषकाची पश्चिम विभागाची पात्रता २३ ते २७ फेब्रुवारी २०२०ला ओमान येथे झाली.

साखळी सामने[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
बहरैनचा ध्वज बहरैन +१.४६१ बाद फेरीत बढती
कतारचा ध्वज कतार +१.३९१
ओमानचा ध्वज ओमान +१.०४० स्पर्धेतून बाहेर
Flag of the Maldives मालदीव -३.७९३
२३ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
कतार Flag of कतार
१९६/४ (२० षटके)
वि
Flag of the Maldives मालदीव
९०/९ (२० षटके)
कामरान खान ८८ (५३)
इहाला कुमारा २/३२ (३ षटके)
निलंथा कोरी २६ (२३)
अवैस मलिक २/१५ (४ षटके)
कतार १०६ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: कामरान खान (कतार)
 • नाणेफेक : कतार, फलंदाजी.
 • इहाला कुमारा (मा) ह्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२३ फेब्रुवारी २०२०
१३:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
८३ (१७.१ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
८४/२ (१३.२ षटके)
शाहबाज बादर २४ (२७)
खावर अली ४/१६ (४ षटके)
खावर अली ३८* (४४)
अब्दुल माजिद २/१६ (४ षटके)
ओमान ८ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: खावर अली (ओमान)
 • नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
 • मोहम्मद सनुथ (ओ), जुनैद अझीझ, इम्रान बट, अब्दुल माजिद, साथिया वीरपथीरान (ब) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२४ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
कतार Flag of कतार
१७५/५ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१४१ (१९.१ षटके)
कामरान खान ५४ (४०)
खावर अली २/२६ (४ षटके)
खावर अली ३८ (३२)
अवैस मलिक ३/२८ (४ षटके)
कतार ३४ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत
सामनावीर: कामरान खान (कतार)
 • नाणेफेक : कतार, फलंदाजी.

२४ फेब्रुवारी २०२०
१३:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१८६/९ (२० षटके)
वि
Flag of the Maldives मालदीव
१२१/९ (२० षटके)
सरफराज अली ५० (२२)
निलंथा कोरे २/२१ (४ षटके)
निलंथा कोरे ४० (४१)
इम्रान अन्वर २/१६ (४ षटके)
बहरैन ६५ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत
सामनावीर: सरफराज अली (बहरैन)
 • नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
 • मोहम्मद योनस (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
मालदीव Flag of the Maldives
१२९/७ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१३२/० (१४.२ षटके)
मोहम्मद रिशवान ६१ (४२)
बिलाल खान २/१६ (४ षटके)
खावर अली ७२* (४५)
ओमान १० गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: खावर अली (ओमान)
 • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
 • अहमद रायड (मा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ फेब्रुवारी २०२०
१३:३०
धावफलक
मालदीव Flag of the Maldives
१०६/९ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१०९/४ (११.५ षटके)
कामरान खान ४६ (४३)
अब्दुल माजिद ४/२३ (४ षटके)
सरफराज अली ४३ (२७)
मोहम्मद नदीम १/१७ (२ षटके)
ओमान १० गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: सरफराज अली (बहरैन)
 • नाणेफेक : कतार, फलंदाजी.
 • मोहम्मद समीर (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

गट ब[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती +३.११४ बाद फेरीत बढती
कुवेतचा ध्वज कुवेत +१.५३९
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया +०.४८९ स्पर्धेतून बाहेर
इराणचा ध्वज इराण -६.२२१
२३ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
इराण Flag of इराण
६१/८ (२० षटके)
वि
यूसुफ चेडझहराज १४ (२१)
रोहन मुस्तफा २/६ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १० गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
 • नविद अब्डोलापुर, नविद बलोच, नयीम बमेरी, दाद दहानी, हामिद हशेमी, मसूद जायेझेज, अर्शद मझरेझी, अली मोहम्मदीपूर, यूसुफ चेडझहराज, इम्रान शाहबक्ष, नादेर झहादियाफझल (इ), व्रित्य अरविंद, बसिल हमीद आणि आलिशान शराफु (सं.अ.अ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२३ फेब्रुवारी २०२०
१३:३०
धावफलक
सौदी अरेबिया Flag of सौदी अरेबिया
११३ (१७.५ षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
११४/१ (१०.४ षटके)
फैजल खान २६ (११)
मुहम्मद अन्सार ३/३५ (३.५ षटके)
रविजा संदरुवान ८४* (३८)
आदिल बट १/१४ (२ षटके)
कुवेत ९ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत
सामनावीर: रविजा संदरुवान (कुवेत)
 • नाणेफेक : सौदी अरेबिया, फलंदाजी.
 • मुहम्मद अन्सार, अफ्सल अशरफ, सय्यद मोनीब, उस्मान पटेल (कु), आदिल बट, सरफराज बट, अब्दुल वहीद आणि इम्रान युसुफ (सौ.अ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२४ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
इराण Flag of इराण
७२/९ (२० षटके)
वि
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
७३/१ (५.३ षटके)
यूसुफ चेडझहराज २० (३९)
फैजल खान २/१४ (४ षटके)
अब्दुल वहीद ४१* (१६)
नादेर झहादियाफझल १/१० (१ षटक)
सौदी अरेबिया ९ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: अब्दुल वहीद (सौदी अरेबिया)
 • नाणेफेक : सौदी अरेबिया, क्षेत्ररक्षण.
 • मेहरान डोरी, आदेल कोलासंगीनी (इ), अली अब्बास आणि खावर झफर (सौ.अ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२४ फेब्रुवारी २०२०
१३:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१८६/५ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१३९ (१७.४ षटके)
रोहन मुस्तफा ५१ (३७)
सय्यद मोनीब २/३० (४ षटके)
रविजा संदरुवान ४९ (३२)
झहूर खान ३/१८ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ४७ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)
 • नाणेफेक : कुवेत, क्षेत्ररक्षण.
 • नविद फखर (कु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
वि
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
१३८/७ (२० षटके)
चिराग सुरी ७५ (५५)
अब्दुल वाहिद ४/१४ (३ षटके)
मोहम्मद नईम २७ (२२)
अहमद रझा २/१८ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १२ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत
सामनावीर: चिराग सुरी (संयुक्त अरब अमिराती)
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
 • मोहम्मद अयाज आणि अंश टंडन (सं.अ.अ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ फेब्रुवारी २०२०
१३:३०
धावफलक
इराण Flag of इराण
१०८/८ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१०९/२ (१२.५ षटके)
यूसुफ चेडझहराज ३९ (४६)
मोहम्मद अस्लाम ४/५ (४ षटके)
उस्मान पटेल ५९* (३९)
नयीम बमेरी १/१४ (३ षटके)
कुवेत ८ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत
सामनावीर: मोहम्मद अस्लाम (कुवेत)
 • नाणेफेक : कुवेत, क्षेत्ररक्षण.
 • मेहरान सियासर (इ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

बाद फेरी[संपादन]

१ला उपांत्य सामना[संपादन]

२६ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
२१०/४ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१२३ (१७ षटके)
रविजा संदरुवान ६७ (३९)
अब्दुल माजिद १/२१ (४ षटके)
फैज अहमद ३० (२५)
मोहम्मद अस्लाम ४/२३ (४ षटके)
कुवेत ८७ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: रविजा संदरुवान (कुवेत)
 • नाणेफेक : बहरैन, क्षेत्ररक्षण.

२रा उपांत्य सामना[संपादन]

२६ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१२२ (१८.४ षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
९४ (२० षटके)
चिराग सुरी ३८ (३१)
इक्बाल हुसैन ४/१६ (३.४ षटके)
तमूर सज्जद २९ (२३)
जुनेद सिद्दीकी ४/१२ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती २८ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत
सामनावीर: जुनेद सिद्दीकी (संयुक्त अरब अमिराती)
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.

अंतिम सामना[संपादन]

२७ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१९९/५ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
९७/७ (२० षटके)
चिराग सुरी ६० (४१)
अफ्सल अशरफ २/३५ (४ षटके)
मोहम्मद अस्लाम २३* (२४)
सुलतान अहमद ४/९ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १०२ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत
सामनावीर: सुलतान अहमद (संयुक्त अरब अमिराती)
 • नाणेफेक : कुवेत, क्षेत्ररक्षण.

पुर्व विभाग[संपादन]

२०२० एसीसी पुर्व विभाग ट्वेंटी२०
तारीख २९ फेब्रुवारी – ६ मार्च २०२०
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी
यजमान थायलंड थायलंड
विजेते सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
सहभाग
सामने १०
मालिकावीर सिंगापूर टिम डेव्हिड
सर्वात जास्त धावा सिंगापूर सिद्धांत सिंग (१५३)
सर्वात जास्त बळी हाँग काँग आफताब हुसैन (८)
सिंगापूर अनंत कृष्णा (८)

आशिया चषकाची पुर्व विभागाची पात्रता २९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२०ला थायलंड येथे झाली.

सामने[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर +३.११७ मुख्य पात्रतेत बढती
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग +१.६७४
मलेशियाचा ध्वज मलेशिया -०.७४८ स्पर्धेतून बाहेर
नेपाळचा ध्वज नेपाळ +०.६९०
थायलंडचा ध्वज थायलंड -४.२८३
२९ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१३९/७ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
९६ (१९ षटके)
सिद्धांत सिंग ५९ (५०)
महसीद फहिम २/११ (२ षटके)
डॅनियेल जॅकब्स २८ (२८)
कार्तिकेय सुब्रह्मण्यन ३/२७ (४ षटके)
सिंगापूर ४३ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: सिद्धांत सिंग (सिंगापूर)
 • नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण.
 • सोरावत देसुंग्नॉईन, रॉबर्ट रैना, नोफॉन सेनमोंट्री, फिरियापोंग सुंचुई, वांचना उईसुक (था) आणि कार्तिकेय सुब्रह्मण्यन (सिं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२९ फेब्रुवारी २०२०
१३:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१५४/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३२ (१९.५ षटके)
सय्यद अझीज ५१* (३५)
संदीप लामिछाने ३/२२ (४ षटके)
ग्यानेंद्र मल्ल ३८ (३३)
शार्विन मुनिअंडी ४/१३ (३.५ षटके)
मलेशिया २२ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: शार्विन मुनिअंडी (मलेशिया)
 • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.

१ मार्च २०२०
०९:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१५४/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१११ (१८.१ षटके)
निजाकत खान ४८ (२९)
संदीप लामिछाने २/२५ (४ षटके)
ग्यानेंद्र मल्ल ४६ (४३)
हरुन अर्शद ५/१६ (३.१ षटके)
हाँग काँग ४३ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: हरुन अर्शद (हाँग काँग)
 • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.

१ मार्च २०२०
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
८५/९ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८६/२ (११.५ षटके)
हेन्नो जोर्डन ३७ (४७)
पवनदीप सिंग २/६ (४ षटके)
विरेनदीप सिंग ४१* (३४)
विचानाथ सिंग १/१७ (१.५ षटके)
मलेशिया ८ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: पवनदीप सिंग (मलेशिया)
 • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.

३ मार्च २०२०
०९:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
२३९/३ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१११ (१५.१ षटके)
टिम डेव्हिड ९२* (३२)
फित्री शाम १/३१ (४ षटके)
अहमद फियाज २५ (१६)
अनंत कृष्णा ४/२८ (३.१ षटके)
सिंगापूर १२८ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: टिम डेव्हिड (सिंगापूर)
 • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.

३ मार्च २०२०
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
७७/८ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७८/२ (७.४ षटके)
झियाउल हूक २३* (२६)
एहसान खान २/९ (४ षटके)
किंचित शाह २/९ (४ षटके)
निजाकत खान ३६ (१९)
नवीद पठाण १/१९ (१.४ षटके)
हाँग काँग ८ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: किंचित शाह (हाँग काँग)
 • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
 • इस्माइल सरदार (था) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४ मार्च २०२०
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
६६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
७२/१ (५.३ षटके)
फिरियापोंग सुंचुई १३* (१६)
करण के.सी. ३/१२ (४ षटके)
कुशल मल्ल ३६* (१८)
नोफॉन सेनमोंट्री १/२७ (२.३ षटके)
नेपाळ ९ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: करण के.सी. (नेपाळ)
 • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
 • भुवन कर्की (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४ मार्च २०२०
१३:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१६८/५ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१५२/८ (२० षटके)
टिम डेव्हिड ५८ (४६)
आफताब हुसैन २/३३ (४ षटके)
जेमी अटींक्न्स ५० (४५)
आहन गोपीनाथ अचर २/२१ (४ षटके)
सिंगापूर १६ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
सामनावीर: मनप्रीत सिंग (सिंगापूर)
 • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.

६ मार्च २०२०
०९:३०
धावफलक
वि
 • नाणेफेक : नाणेफेक नाही.
 • पावसामुळे सामना रद्द.

६ मार्च २०२०
१३:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१३२/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३३/४ (१८.५ षटके)
विरेनदीप सिंग ३३ (३०)
एजाज खान २/२४ (४ षटके)
शाहिद वसिफ ५० (४९)
पवनदीप सिंग २/३२ (४ षटके)
हाँग काँग ६ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
 • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.