२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
सहभाग १४
२०१५ (आधी) (नंतर) २०२१

२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवली जाणारी एक क्रिकेट स्पर्धा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार असून ह्या स्पर्धेतीन प्रथम ६ संघ २०२० साली ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाकरता पात्र ठरतील.[१][२][३]

जानेवारी २०१९ पासून आयसीसीने सर्व सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा बहाल केला. त्यामुळे प्रादेशिक पात्रता आणि जागतिक पात्रतेतील सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० असेल.[४]

जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही.[५][६] पुढील महिन्यातच आयसीसीने स्पर्धेत झिम्बाब्वेऐवजी नायजेरिया खेळेल असे स्पष्ट केले. नायजेरिया आफ्रिका प्रादेशिक पात्रतेत ३ऱ्या स्थानावर होता.

पात्र देश[संपादन]

पात्रतेचा मार्ग[७] दिनांक यजमान बर्थ पात्र झालेले देश
आपोआप पात्रता
आयसीसी टी२० अजिंक्यपद स्पर्धा
(११-१६ स्थानावर असलेले)[८][९]
३१ डिसेंबर २०१८ क्रमवारी

स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
Flag of the Netherlands नेदरलँड्स
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
ओमानचा ध्वज ओमान
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड

यजमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रादेशिक पात्रता
पुर्व आशिया-प्रशांत २२-२४ मार्च २०१९ पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी[१०] पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[११]
आफ्रिका २०-२४ मे २०१९ युगांडा युगांडा[१२] केनियाचा ध्वज केनिया[१३]
नामिबियाचा ध्वज नामिबिया[१४]
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
युरोप १५-२० जून २०१९ गर्न्सी गर्न्सी[१५] जर्सीचा ध्वज जर्सी[१६]
आशिया २२-२८ जुलै २०१९ सिंगापूर सिंगापूर[१७] सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
अमेरिका खंड १८-२५ ऑगस्ट २०१९ बर्म्युडा बर्म्युडा[१८] कॅनडाचा ध्वज कॅनडा
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
एकूण १४

संघ[संपादन]

स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड नायजेरियाचा ध्वज नायजेरिया Flag of the Netherlands नेदरलँड्स हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ओमानचा ध्वज ओमान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी केनियाचा ध्वज केनिया नामिबियाचा ध्वज नामिबिया जर्सीचा ध्वज जर्सी सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कॅनडाचा ध्वज कॅनडा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा

संदर्भ[संपादन]

 1. ^ "आयसीसी बोर्ड मिटींग दुबईत संपन्न". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २ मार्च २०१९. 
 2. ^ "१९ दिवसात तब्ब्ल ५० सामने ! प्रादेशिक पात्रतेचा उडणार बार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २ मे २०१९. 
 3. ^ "विश्वचषक पात्रतेचा बिगुल वाजला, अर्जेंटिनातून पात्रतेला सुरुवात". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ फेब्रुवारी २०१८. 
 4. ^ "सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ एप्रिल २०१८. 
 5. ^ "आयसीसीची बैठक लंडनमध्ये संपन्न". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १८ जुलै २०१९. 
 6. ^ "राजकीय हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ निलंबीत". ई.एस.पी.एन क्रिकईन्फो. १८ जुलै २०१९. 
 7. ^ "आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रता निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १३ ऑक्टोबर २०१८. 
 8. ^ "शकिबची क्रमवारीत झेप". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ डिसेंबर २०१८. 
 9. ^ "यादव आणि झॅम्पा प्रथम पाच गोलंदाजांमध्ये". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ डिसेंबर २०१८. 
 10. ^ "पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरीसाठी संघ आणि सामने जाहीर". क्रिकेट वर्ल्ड. २२ फेब्रुवारी २०१९. 
 11. ^ "पापुआ न्यू गिनीचा वानुआटूवर विजय, ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेत दिमाखात प्रवेश". लेटेस्ट एल.वाय. २४ मार्च २०१९. 
 12. ^ "युगांडात होणार ट्वेंटी२० विश्वचषककरता आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी". क्रिकेट युगांडा. १७ ऑक्टोबर २०१८. 
 13. ^ "केनिया पात्रतेत दाखल". डेली नेशन. २४ मे २०१९. 
 14. ^ "आफ्रिकेतून नामिबिया आणि केनिया ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेत दाखल". जिनहुआ नेट. २५ मे २०१९. 
 15. ^ "युरोप प्रादेशिक फेरी गर्न्सीमध्ये". क्रिकेट युरोप. ५ फेब्रुवारी २०१९. 
 16. ^ "युरोपचे एकमेव टिकिट जर्सीला". बी.बी.सी स्पोर्ट. २० जून २०१९. 
 17. ^ "वन आयसीसी मेन्स ट्वेंटी२० वर्ल्ड कप क्वालिफायर स्पॉट अप फॉर ग्रॅब्स इन इएपी फायनल". आयसीसी. १९ मार्च २०१९. 
 18. ^ "बर्म्युडाकडे अमेरिका खंड पात्रतेचे यजमानपद". बरन्यूज. ६ फेब्रुवारी २०१९.