झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा २००१-०२
भारत
झिम्बाब्वे
तारीख १५ फेब्रुवारी – १९ मार्च २००२
संघनायक सौरव गांगुली स्टुअर्ट कार्लिस्ले
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (२५४) स्टुअर्ट कार्लिस्ले (१४२)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (१६) रे प्राइस (१०)
मालिकावीर अनिल कुंबळे (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा दिनेश मोंगिया (२६३) अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल (२५१)
सर्वाधिक बळी हरभजन सिंग (१०)
झहीर खान (१०)
डग्लस होंडा (७)
मालिकावीर दिनेश मोंगिया (भा)

झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ १५ फेब्रुवारी ते १९ मार्च २००२ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.

२-कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० तर ५-एकदिवसीय सामन्याची मालिका ३-२ अशी जिंकली.

संघ[संपादन]

कसोटी एकदिवसीय
भारतचा ध्वज भारत[१] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[२] भारतचा ध्वज भारत[१] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[२]

दौरा सामना[संपादन]

तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. झिम्बाब्वियन्स[संपादन]

१५-१७ फेब्रुवारी
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वियन्स
३६१/३ (९७ षटके)
गौतम गंभीर २१८ (२८४)
रेमंड प्राइस २/१०२ (२६ षटके)
३४० (११७.३ षटके)
ॲंडी फ्लॉवर ९४ (१५८)
अमित मिश्रा ६/९५ (२९.३ षटके)
१५४/१ (४२ षटके)
अभिजीत काळे ९० (१२७)
ट्रॅव्हिस फ्रेंड १/३९ (११ षटके)
  • नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय XI, फलंदाजी


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२१-२५ फेब्रुवारी
धावफलक
वि
२८७ (१०३.५ षटके)
स्टुअर्ट कार्लिस्ले ७७ (२०४)
अनिल कुंबळे ४/८२ (३३.५ षटके)
५७०/७घो (१८४.५ षटके)
सचिन तेंडुलकर १७६ (३१६)
रेमंड प्राइस ५/१८२ (६८ षटके)
१८२ (८८.४ षटके)
ट्रेव्हर ग्रिपर ६० (२११)
अनिल कुंबळे ५/६३ (३७ षटके)
भारत १ डाव आणि १०१ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं), एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)


२री कसोटी[संपादन]

२८ फेब्रुवारी – ४ मार्च
धावफलक
वि
३२९ (११०.५ षटके)
डिऑन इब्राहिम ९४ (२०३)
अनिल कुंबळे ३/८८ (३४ षटके)
३५४ (१२९२ षटके)
सौरव गांगुली १३६ (२८४)
हिथ स्ट्रिक ४/९२ (३७.२ षटके)
१४६ (६७.३ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ४९ (११८)
हरभजन सिंग ६/६२ (३१ षटके)
१२६/६ (४५.५ षटके)
सचिन तेंडुलकर ४२ (५२)
ग्रॅंट फ्लॉवर २/२२ (६ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अशोक डी सिल्वा (श्री) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: हरभजन सिंग (भा)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

७ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
२७४/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२७७/९ (४९.४ षटके)
अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल ८४ (११३)
झहीर खान ४/४७ (१० षटके)
झिम्बाब्वे १ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
नहर सिंग मैदान, फरिदाबाद
पंच: सुब्रोतो पोरेल (भा) आणि इवातुरी शिवराम (भा)
सामनावीर: डग्लस मारिलिर (झि)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१० मार्च (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३१९/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२५५ (४३.३ षटके)
सौरव गांगुली ८६ (८३)
गॅरि ब्रेंट २/६० (९ षटके)
भारत ६४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: आलोक भट्टचर्जी (भा) आणि शाविर तारापोर (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

१३ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
१९१ (४८.३ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९७/४ (४४.२ षटके)
मोहम्मद कैफ ५६ (७८)
डग्लस होंडो ४/३७ (८.३ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी व ३४ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, कोची
पंच: विजय चोप्रा (भा) आणि देवेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: डग्लस होंडो (झि)


४था एकदिवसीय सामना[संपादन]

१६ मार्च (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२४०/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४४/५ (४८.१ षटके)
ॲंडी फ्लॉवर ८९ (१०७)
अजित आगरकर ४/३२ (१० षटके)
युवराज सिंग ८०* (६०)
ट्रॅव्हिस फ्रेंड २/४२ (८.१ षटके)
भारत ५ गडी व ११ चेंडू राखून विजयी
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: सतिश गुप्ता (भा) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: युवराज सिंग (भा)


५वा एकदिवसीय सामना[संपादन]

१९ मार्च
धावफलक
भारत Flag of भारत
३३३/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३२ (४२.१ षटके)
दिनेश मोंगिया १५९* (१४७)
डग्लस होंडो २/५६ (१० षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ४८ (४७)
हरभजन सिंग ४/३३ (९.१ षटके)
भारत १०१ धावांनी विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी
पंच: समीर बांदेकर (भा) आणि के.जी. लक्ष्मीनारायणन (भा)
सामनावीर: दिनेश मोंगिया (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१-०२