२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१७-२० आय.सी.सी. महिला चँपियनशीप
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान विविध
२०१४-१६ (आधी) (नंतर) २०२१-२३

२०१७-२० आय.सी.सी. महिला चँपियनशीप ही आठ देशांदरम्यान खेळवली गेलेली क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल चार संघ व यजमान न्यूझीलंड २०२१ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील. तळाचे तीन संघ विश्वचषकाच्या इतर चार जागांसाठी २०२१ विश्वचषक पात्रता स्पर्धेत इतर सहा संघासोबत पात्रता सामने खेळतील.[१]

सहभागी देश[संपादन]

स्पर्धेमध्ये खालील संघ सहभागी झाले आहेत:

निकाल[संपादन]

प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी प्रत्येकी ३ सामने खेळला

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - २ गुण
  • सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण

सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :

फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

ऑक्टोबर २०१७- फेब्रुवारी २०१८

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११ ऑक्टोबर २०१७ ३–०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२ ऑक्टोबर २०१७ २–१
संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३१ ऑक्टोबर २०१७ १–२
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत ५ फेब्रुवारी २०१८ १–२

मार्च-जून २०१८

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ मार्च २०१८ ३–०
भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ मार्च २०१८ ०–३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २० मार्च २०१८ ०–३
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ जून २०१८ २–१

जुलै-ऑक्टोबर २०१८

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ जुलै २०१८ २–१
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ११ सप्टेंबर २०१८ १–२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६ सप्टेंबर २०१८ १–१
मलेशियापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १८ ऑक्टोबर २०१८ ०–३

ऑक्टोबर २०१८-फेब्रुवारी २०१९

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत २४ जानेवारी २०१९ १–२
संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ फेब्रुवारी २०१९ २–१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११ फेब्रुवारी २०१९ ३–०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २२ फेब्रुवारी २०१९
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२ फेब्रुवारी २०१९ २-१

मार्च-जून २०१९

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६ मार्च २०१९ ०-३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ मे २०१९ १-१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ जून २०१९

जुलै-ऑक्टोबर २०१९

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ ऑक्टोबर २०१९

नोव्हेंबर २०१९- मार्च २०२०

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २५ जानेवारी २०२०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २२ मार्च २०२०
  • टीप : पाकिस्तान संघ यजमान असताना त्यांचे सामने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात न खेळवता संयुक्त अरब अमिराती व मलेशिया मध्ये पाकिस्तानचे घरचे मैदान म्हणून खेळविण्यात आले. म्हणून तक्त्यामध्ये पाकिस्तानच्या ध्वज्याच्याआधी त्या देशाचा ध्वज (उदा. संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान) असे लिहिले आहे.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (पा) १८ १२ २४ +१.१७३
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (पा) १२ ११ २२ +१.३३३
भारतचा ध्वज भारत १५ १६ +०.४४१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५ १६ -०.६३७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १५ १५ -०.२३०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५ १४ +०.०१२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १५ ११ -०.७२०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (पात्रतेत घसरण) १५ १४ -१.३८७

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आयसीसी महिला चँपियनशीपबद्दल माहिती". आयसीसी (इंग्रजी मजकूर). ९ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.