Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८८-८९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८८-८९ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८८-८९
भारत
न्यू झीलंड
तारीख १२ नोव्हेंबर – १९ डिसेंबर १९८८
संघनायक दिलिप वेंगसरकर जॉन राइट
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा कृष्णम्माचारी श्रीकांत (२४०) जॉन राइट (२२८)
सर्वाधिक बळी अर्शद अय्युब (२१) रिचर्ड हॅडली (१८)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद अझहरुद्दीन (२०५) जॉन राइट (१५२)
सर्वाधिक बळी कृष्णम्माचारी श्रीकांत (११) मार्टिन स्नेडन (५)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडने प्रथमच भारतामध्ये एकदिवसीय मालिका खेळली. या आधी १९८७ क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडने भारतात एकदिवसीय सामने खेळले होते परंतु द्विपक्षीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने पहिल्यांदा भारतात खेळली. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका भारताने अनुक्रमे २-१ आणि ४-० अशी जिंकली.

सराव सामने

[संपादन]

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि न्यू झीलंड

[संपादन]
१-३ नोव्हेंबर १९८८
धावफलक
वि
२५३ (९७.४ षटके)
श्रीकांत कल्याणी ८२
रिचर्ड हॅडली ९/५५ (२४ षटके)
३३८/७ (१३७ षटके)
जॉन राइट १०४
भावीन राडिया ४/७४ (४४ षटके)
  • नाणेफेक: पश्चिम विभाग, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि न्यू झीलंड

[संपादन]
६-८ नोव्हेंबर १९८८
धावफलक
वि
३८९/७घो (१२९.३ षटके)
जॉन राइट १२३
चेतन शर्मा ४/८७ (२५ षटके)
३६२ (१०८.३ षटके)
भास्कर पिल्लई १११
डॅनी मॉरिसन ४/८७ (२४ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:तमिळनाडू वि न्यू झीलंड

[संपादन]
१९-२१ नोव्हेंबर १९८८
धावफलक
वि
२८८/५घो (७६.३ षटके)
टोनी ब्लेन १०८
सुनील सुब्रमण्यम ३/८२ (२४.३ षटके)
२८९/७घो (८५.४ षटके)
पी.सी. प्रकाश ७१
जॉन ब्रेसवेल २/६० (२२ षटके)
२३१/९ (७१ षटके)
इयान स्मिथ ६९
अरुण कुमार ४/४९ (१८ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१२-१७ नोव्हेंबर १९८८
धावफलक
वि
३८४/९घो (१४२ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ११६ (२९५)
रिचर्ड हॅडली ५/६५ (३० षटके)
१८९ (१२२.३ षटके)
अँड्रु जोन्स ४५ (१३२)
अर्शद अय्युब ४/५१ (४८ षटके)
१४१/१घो (२८ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ५८* (७३)
एव्हन ग्रे १/३९ (६ षटके)
१६४ (७८.४ षटके)
जॉन राइट ५८ (१४४)
अर्शद अय्युब ४/५३ (३५.४ षटके)
भारत १७२ धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर

२री कसोटी

[संपादन]
२४-२९ नोव्हेंबर १९८८
धावफलक
वि
२३६ (९३.३ षटके)
जॉन ब्रेसवेल ५२ (१००)
रवि शास्त्री ४/४५ (१८ षटके)
२३४ (७५.५ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ९४ (१३७)
रिचर्ड हॅडली ६/४९ (२०.५ षटके)
२७९ (११५ षटके)
अँड्रु जोन्स ७८ (१७५)
अर्शद अय्युब ५/५० (३३ षटके)
१४५ (४९.४ षटके)
अरूणलाल ४७ (८६)
जॉन ब्रेसवेल ६/५१ (१७.४ षटके)
न्यू झीलंड १३६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: जॉन ब्रेसवेल (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • रशीद पटेल (भा) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

[संपादन]
२-६ डिसेंबर १९८८
धावफलक
वि
२५४ (९५ षटके)
मार्क ग्रेटबॅच ९०* (२४४)
अर्शद अय्युब ४/५५ (३० षटके)
३५८ (१०६.३ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ८१ (१३४)
मार्टिन स्नेडन ४/६९ (१८.३ षटके)
१२४ (६५.३ षटके)
जॉन राइट ६२ (१८९)
कपिल देव ३/२१ (१० षटके)
२२/० (२.१ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत १८* (१२)
भारत १० गडी राखून विजयी.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • संजीव शर्मा (भा) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१० डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९६/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९७/६ (४६.२ षटके)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • व्ही.बी. चंद्रशेखर (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
१२ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६०/७ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६१/५ (४१.३ षटके)
जॉन राइट ३९ (५९)
मनिंदरसिंग २/२३ (९ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
सामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा सामना

[संपादन]
१५ डिसेंबर १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२२२/६ (४५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६९/९ (४५ षटके)
भारत ५३ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, इंदूर
सामनावीर: अजय शर्मा (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
१७ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७८/३ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२८२/८ (४७.१ षटके)
भारत २ गडी राखून विजयी.
मोती बाग मैदान, बडोदा
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)

५वा सामना

[संपादन]
१९ डिसेंबर १९८८
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे सामना रद्द.



१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३