एडन मार्करम
Appearance
एडन काइल मार्करम (४ ऑक्टोबर, इ.स. १९९४:सेंचुरियन, गॉटेंग, दक्षिण आफ्रिका - ) हा
दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.
|