दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००५-०६
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख १४ नोव्हेंबर – २८ नोव्हेंबर २००५
संघनायक राहुल द्रविड ग्रेम स्मिथ
एकदिवसीय मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा युवराज सिंग (२०९) ग्रेम स्मिथ (२०९)
सर्वाधिक बळी इरफान पठाण (६) शॉन पोलॉक (७)
मालिकावीर युवराज सिंग (भा) आणि ग्रेम स्मिथ (द)

दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

दौऱ्याची सुरुवात हैदराबादविरूद्धच्या सराव सामन्याने झाली. त्यानंतर झालेल्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि उभय संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकल्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २ वेळा आघाडी मिळाली, परंतु ती राखून मालिका जिंकण्यात ते अयशस्वी ठरले.

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत[१] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[२]

सराव सामना[संपादन]

५० षटके: हैदराबाद क्रिकेट असोसिएशन XI वि. दक्षिण आफ्रिकी[संपादन]

१४ नोव्हेंबर
धावफलक
हैदराबाद क्रिकेट असोसिएशन XI
१२७ (४२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकी
१३२/२ (२५.५ षटके)
अर्जुन यादव २१ (५२)
आंद्रे नेल ३/१४ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकी संघ ८ गडी व १४५ चेंडू राखून विजयी
विजय क्रीडा संकुल मैदान, अंबरपेट, हैदराबाद
पंच: पी के राव (भा) आणि ए के श्रीनिवास (भा)
 • नाणेफेक : नाणेफेक नाही

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१६ नोव्हेंबर
९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२४९/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५२/५ (४८.५ षटके)
युवराज सिंग १०३ (१२२)
शॉन पोलॉक २/३७ (१० षटके)
जॅक कॅलिस ६८ (९७)
अजित आगरकर २/५५ (९.५ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी व ७ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, उप्पल, हैदराबाद
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
 • एकदिवसीय पदार्पण: योहान बोथा (द)
 • दक्षिण आफ्रिकेचा सलग २१ वा एकदिवसीय विजय.[३]
 • गंभीरला बाद करून मार्क बाऊचरचे ३०० बळी पूर्ण. असे करणारा तो ॲडम गिलख्रिस्टनंतर दुसराच खेळाडू.[३]
 • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना.[३]


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१९ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६९/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७१/४ (३५.४ षटके)
ॲंड्रु हॉल ३२ (४३)
इरफान पठाण ३/२३ (६ षटके)
विरेंद्र सेहवाग ७७ (६२)
शॉन पोलॉक १/१० (६ षटके)
भारत ६ गडी व ८६ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: इरफान पठाण (भा)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

३रा एकदिवसीय सामना[संपादन]

२२ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
वि
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
 • पावसामुळे सामना रद्द


४था एकदिवसीय सामना[संपादन]

२५ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८८ (४५.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८९/० (३५.५ षटके)
युवराज सिंग ५३ (७८)
शॉन पोलॉक ३/२५ (१० षटके)
ग्रेम स्मिथ १३४ (१२४)
हरभजन सिंग ०/३७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी व ८५ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: ग्रेम स्मिथ (द)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
 • दक्षिण आफ्रिकेचा १० गडी राखून पाचवा एकदिवसीय विजय. एकदिवसीय क्रिकेट मधील ही एकूण २७वी वेळ.[४]


५वा एकदिवसीय सामना[संपादन]

२८ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२१/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२४/५ (४७.३ षटके)
जॅक कॅलिस ९१ (१४६)
इरफान पठाण ३/२० (८ षटके)
राहुल द्रविड ७८* (१०६)
आंद्रे नेल २/३५ (१० षटके)
भारत ५ गडी व १५ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • सामन्यादरम्यान अश्लील भाषा वापरल्याने आंद्रे नेलला सामन्याच्या मानधनापैकी २०% रकमेचा दंड ठोठावण्यात आला.[५]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "भारतीय संघात कोणताही बदल नाही" (इंग्रजी भाषेत).
 2. ^ "भारत दौर्‍यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या १५ खेळाडूंच्या संघाची निवड" (इंग्रजी भाषेत).
 3. ^ a b c सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना: भारत वि. दक्षिण आफ्रिका इएसपीएन क्रिकइन्फो. १६ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
 4. ^ सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना: भारत वि. दक्षिण आफ्रिका इएसपीएन क्रिकइन्फो. २५ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
 5. ^ सामना अहवाल: ५वा एकदिवसीय सामना: भारत वि. दक्षिण आफ्रिका इएसपीएन क्रिकइन्फो. २८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]

मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६