Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१९-२०
झिम्बाब्वे
श्रीलंका
तारीख १९ – ३१ जानेवारी २०२०
संघनायक शॉन विल्यम्स दिमुथ करुणारत्ने
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा शॉन विल्यम्स (२१७) अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (२७७)
सर्वाधिक बळी सिकंदर रझा (११) लसिथ एम्बलडेनिया (१३)
मालिकावीर अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (श्रीलंका)

श्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी २०२० मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली नाही कारण झिम्बाब्वे या स्पर्धेतला भाग नाही.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झिम्बाब्वेवरील बंदी हटविल्यानंतरची प्रथमच कसोटी मालिका होती.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१९-२३ जानेवारी २०२०
धावफलक
वि
३५८ (१४८ षटके)
क्रेग अर्व्हाइन ८५ (१८७)
लसिथ एम्बलडेनिया ५/११४ (४२ षटके)
५१५/९घो (१७६.२ षटके)
अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस २००* (४६८)
सिकंदर रझा ३/६२ (१६ षटके)
१७० (९२ षटके)
शॉन विल्यम्स ३९ (७९)
सुरंगा लकमल ४/२७ (२० षटके)
१४/० (३ षटके)
दिमुथ करुणारत्ने १०* (१३)
श्रीलंका १० गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
सामनावीर: अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (श्रीलंका)


२री कसोटी[संपादन]

२७-३१ जानेवारी २०२०
धावफलक
वि
४०६ (११५.३ षटके)
शॉन विल्यम्स १०७ (१३७)
लसिथ एम्बलडेनिया ४/१८२ (४२.३ षटके)
२९३ (११९.५ षटके)
अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस ६४ (१५८)
सिकंदर रझा ७/११३ (४३ षटके)
२४७/७घो (७५ षटके)
ब्रेंडन टेलर ६७ (७५)
विश्वा फर्नांडो २/४३ (२० षटके)
२०४/३ (८७ षटके)
कुशल मेंडिस ११६* (२३३)
कार्ल मुंबा १/१३ (४ षटके)
सामना अनिर्णित
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)