ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०
Flag of India.svg
भारत
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १ सप्टेंबर – ७ नोव्हेंबर १९७९
संघनायक सुनील गावस्कर किम ह्युस
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ६-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा गुंडप्पा विश्वनाथ (५१८) किम ह्युस (५९४)
सर्वाधिक बळी कपिल देव (२८) जॉफ डिमकॉक (२४)
मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर १९७९ मध्ये ६ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. घरच्या भूमीवर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध प्रथमच कसोटी मालिका जिंकली. मालिका चालु असतानाच ऑस्ट्रेलिया संघ ५ सराव सामनेदेखील खेळला.

सराव सामने[संपादन]

१ला तीन-दिवसीय सामना : उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स[संपादन]

१-३ सप्टेंबर १९७९
धावफलक
वि
३६३ (९६ षटके)
ग्रॅहाम यॅलप ८३
रजिंदर गोयल ६/१०४ (३४ षटके)
२५० (१०५.४ षटके)
अरूणलाल ९९
ॲलन हर्स्ट ५/३३ (१९.४ षटके)
१४७/६घो (४९.४ षटके)
अँड्रु हिल्डिच ३५
रजिंदर गोयल ३/४३ (२०.४ षटके)
७६/२ (२४ षटके)
आर. हँडर ३९*
ब्रुस यार्डली २/३८ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
शेर-ए-काश्मीर स्टेडियम, श्रीनगर
पंच: के.बी. रामास्वामी आणि स्वरूप कीशन
  • नाणेफेक: ज्ञात नाही.