दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५
Appearance
| दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००४-०५ | |||||
| तारीख | १४ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४ | ||||
| संघनायक | सौरव गांगुली | ग्रेम स्मिथ | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | विरेंद्र सेहवाग (२६२) | जॅक कॅलिस (२४१) | |||
| सर्वाधिक बळी | हरभजन सिंग (१३) | मखाया न्तिनी (८) | |||
| मालिकावीर | विरेंद्र सेहवाग (भा) | ||||
दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
भारताने आफ्रिकेवर १-० असा विजय मिळवला, १ सामना अनिर्णित राहिला.
संघ
[संपादन]दौरा सामना
[संपादन]तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२०-२४ नोव्हेंबर २००४ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: झॅंडर डी ब्रुइन व थामी त्सोलेकिले (द)
२री कसोटी
[संपादन]२८ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: हाशिम आमला (द)
- अनिल कुंबळेची भारतातर्फे सर्वाधिक ४३४ बळी घेण्याच्या कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी. [३]
- पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने सौरव गांगुलीला सामन्याच्या मानधनच्या ३०% दंड करण्यात आला.[४]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "भारतीय संघात कोणताही बदल नाही" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "भारत दौर्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या १५ खेळाडूंच्या संघाची निवड" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ सामना अहवाल – दुसरी कसोटी, भारत वि. दक्षिण आफ्रिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ६ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ↑ गांगुलीला सामन्याच्या मानधनच्या ३०% दंड. इएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)
बाह्य दुवे
[संपादन]मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो
| १९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |

