इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २००१-०२ | |||||
| तारीख | १८ नोव्हेंबर २००१ – ३ फेब्रुवारी २००२ | ||||
| संघनायक | नासिर हुसेन | सौरव गांगुली | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | मार्कस ट्रेस्कोथिक (318) | सचिन तेंडुलकर (266) | |||
| सर्वाधिक बळी | हरभजन सिंग (10) अजित आगरकर (10) |
डॅरेन गॉफ (8) | |||
| मालिकावीर | सचिन तेंडुलकर | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | ६-सामन्यांची मालिका बरोबरीत ३–३ | ||||
| सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (307) | मार्कस ट्रेस्कोथिक (240) | |||
| सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (19) | मॅथ्यू हॉगार्ड (9) | |||
| मालिकावीर | सचिन तेंडुलकर | ||||
इंग्लंड क्रिकेट संघ २००१-०२ दरम्यान ३-कसोटी सामने आणि ६-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.
कसोटी मालिकेमध्ये भारताने इंग्लंडवर १-० असा विजय मिळवला. २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये ३-१ अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडच्या संघाने, शेवटच्या दोन अटीतटीच्या लढायांत बाजी मारली आणि मालिका ३-३ अशी बरोबरीत सोडवली.
कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकांमध्ये सचिन तेंडूलकरला त्याच्या शानदार कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
संघ
[संपादन]कसोटी
[संपादन]एकदिवसीय
[संपादन]- इंग्लंड संघ
- नासिर हुसेन (क), अँडी कॅडिक, अँड्रु फ्लिंटॉफ, ॲशले जाईल्स, जेम्स फॉस्टर (य), जेरेमी स्नेप, डॅरेन गॉफ, निक नाईट, पॉल कॉलिंगवूड, बेन हॉलिऑक, मायकेल वॉन, मार्कस ट्रेस्कोथिक, मॅथ्यू हॉगार्ड
दौरा सामने
[संपादन]प्रथम श्रेणी: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI
[संपादन]प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI
[संपादन]प्रथम श्रेणी: भारत अ वि. इंग्लंड XI
[संपादन]४५ षटके: बंगाल क्रिकेट असोसिएशन XI वि. इंग्लंड XI
[संपादन] १७ जानेवारी २०१७
धावफलक |
बंगाल क्रिकेट असोसिएशन XI १५० (४२.३ षटके) |
वि |
|
- नाणेफेक : बंगाल क्रिकेट असोसिएशन XI, फलंदाजी
- जिंकल्यानंतरही इंग्लंड XI च्या संघाने फलंदाजी सुरू ठेवली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]३-६ डिसेंबर २००१ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी
- रिचर्ड डॉसन (इं), जेम्स फॉस्टर (इं), संजय बांगर (भा), इक्बाल सिद्दिकी (भा) आणि टिनू योहानन (भा) यांचे कसोटी पदार्पण
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- अजय रात्राचे (भा) एकदिवसीय पदार्पण
- मार्कस ट्रेस्कोथिकचे इंग्लंडतर्फे सर्वात जलद एकदिवसीय शतक.[१]
- धावांची गती न राखल्यामुळे इंग्लंडला विजयी लक्ष पार करण्यासाठी ४९ षटके देण्यात आली.[१]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन] २२ जानेवारी
धावफलक |
वि |
||
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- संजय बांगरचे (भा) एकदिवसीय पदार्पण.
- दुखापतग्रस्त सौरव गांगुली ऐवजी अनिल कुंबळेने भारतीय संघाचे नेतृत्व केले.[३]
४था एकदिवसीय सामना
[संपादन] २८ जानेवारी
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- धूके आणि आदल्यादिवशी पडलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळवण्यात आला.[४]
- मोहम्मद कैफचे (भा) एकदिवसीय पदार्पण.
- सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज.[४]
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]६वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- मालिकावीर : सचिन तेंडुलकर (भा)
बाह्यदुवे
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- 1 2 सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. १९ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
- ↑ सामना अहवाल: २रा एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. २२ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
- ↑ तेंडुलकरच्या खेळीमुळे चेन्नई मध्ये भारताचा इंग्लंडवर विजय इएसपीएन क्रिकइन्फो. २५ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
- 1 2 सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. २२ जानेवारी २००२.
| इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
|---|---|
| १९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७ |

