वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३-१४
भारत
वेस्ट इंडीज
तारीख ३१ ऑक्टोबर २०१३ – २७ नोव्हेंबर २०१३
संघनायक महेंद्रसिंग धोनी डॅरेन सामी
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा रोहित शर्मा (२८८) शिवनारायण चंद्रपॉल (१३३)
सर्वाधिक बळी रविचंद्रन आश्विन (१२) शेन शिलिंगफोर्ड (११)
मालिकावीर रोहित शर्मा (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (२०४) डॅरेन ब्राव्हो (१६०)
सर्वाधिक बळी रविचंद्रन आश्विन (६) रवी रामपॉल (७)
मालिकावीर विराट कोहली (भा)

कसोटी मालिका[संपादन]

१ला कसोटी सामना[संपादन]

वि
२३४ (७८ षटके)
मार्लोन सॅम्युएल्स ६५ (९८)
मोहम्मद शमी ४/७१ (१७ षटके)
४५३ (१२९.४ षटके)
रोहित शर्मा १७७ (३०१)
शेन शिलिंगफोर्ड ६/१६७ (५५ षटके)
१६८ (५४.१ षटके)
डॅरेन ब्राव्हो ३७ (७८)
मोहम्मद शमी ५/४७ (१३.१ षटके)
भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ५१ धावांनी विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता, भारत
पंच: रिचर्ड केटलबोरो (इंग्लंड) व नायजेल लाँग (इंग्‍लंड)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.


२रा कसोटी सामना[संपादन]

वि
१८२ (५५.२ षटके)
कीरन पॉवेल ४८ (८०)
प्रज्ञान ओझा ५/४० (११.२ षटके)
४९५ (१०८ षटके)
चेतेश्वर पुजारा ११३ (१६७)
शेन शिलिंगफोर्ड ५/१७९ (४३ षटके)
१८७ (४७ षटके)
दिनेश रामदिन ५३*(६८)
प्रज्ञान ओझा ५/४९ (१८ षटके)
भारतचा ध्वज भारत १ डाव आणि १३६ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई,
पंच: रिचर्ड केटलबोरो (इंग्लंड) व नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: प्रज्ञान ओझा (भारत)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण
  • सचिन तेंडुलकर (भा) २००वा कसोटी सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला.


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२११ (४८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१२/४ (३५.२ षटके)
डॅरेन ब्राव्हो ५९ (७७)
सुरेश रैना ३/३४ (१० षटके)
विराट कोहली ८६ (८४)
जासन होल्डर २/४८ (८ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी व ८८ चेंडू राखून विजयी
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: विराट कोहली (भारत)


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

भारत Flag of भारत
२८८/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८९/८ (४९.३ षटके)
विराट कोहली ९९ (१००)
रवी रामपॉल ४/६० (१० षटके)
डॅरेन सामी ६३* (४५)
रविचंद्रन आश्विन २/३७ (१० षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ गडी व ३ चेंडू राखून विजयी
पंच: विनीत कुलकर्णी (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: डॅरेन सामी (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६३/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६६/५ (४६.१ षटके)
शिखर धवन ११९ (९५)
रवी रामपॉल २/५५ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ५ गडी व २३ चेंडू राखून विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: शिखर धवन (भारत)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


संदर्भयादी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२