Jump to content

१९९८ कोका-कोला तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोका-कोला त्रिकोणी मालिका, १९९७-९८ या पानावरून पुनर्निर्देशित)
१९९८ कोका-कोला तिरंगी मालिका
दिनांक १४ – ३१ मे १९९८
स्थळ भारत
निकाल विजेते - भारतचा ध्वज भारत (केन्याचा ९ गडी राखून पराभव)
मालिकावीर स्टीव्ह टिकोलो (के)
संघ
भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश केन्याचा ध्वज केन्या
संघनायक
मोहम्मद अझरुद्दीन अक्रम खान आसिफ करीम
सर्वात जास्त धावा
अजय जडेजा (१८९) अमिनुल इस्लाम (११४) रवी शाह (२१३)
सर्वात जास्त बळी
व्यंकटेश प्रसाद (८)
अजित आगरकर (८)
खालिद महमूद (७) स्टीव्ह टिकोलो (६)

१४ ते ३१ मे १९९८ मध्ये भारत, बांगलादेश आणि केन्या दरम्यान भारतामध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली.

अंतिम सामन्यात भारताने केन्याचा ९ गडी राखून पराभव केला.

भारतचा ध्वज भारत[] बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[] केन्याचा ध्वज केन्या[]

गुणफलक

[संपादन]
संघ सा वि नेरर गुण
भारतचा ध्वज भारत +०.२६५
केन्याचा ध्वज केन्या +०.३६२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.६६२

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१४ मे
१७:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८४/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८५/५ (४५.२ षटके)
अमिनुल इस्लाम ७० (१२६)
अजित आगरकर ३/४१ (८ षटके)
अजय जडेजा ७३ (१०१)
अथर अली खान २/३३ (१० षटके)
भारत ५ गडी व २८ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: के एन राघवन (भा) आणि इवातुरी श्रीराम (भा)
सामनावीर: अजय जडेजा (पा)

२रा सामना

[संपादन]
१७ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
केन्या Flag of केन्या
२३६ (४९ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३७/४ (४८ षटके)
रविंदू शाह ५२ (६४)
मोहम्मद रफिक ३/५६ (१० षटके)
मोहम्मद रफिक ७७ (८७)
मोहम्मद शेख २/४६ (१० षटके)
बांगलादेश ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
लाल बहादुर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: सी.आर. मोहिते (भा) आणि एस्.के. शर्मा (भा)
सामनावीर: मोहम्मद रफिक (बां)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: रविंदू शाह (के)


३रा सामना

[संपादन]
२० मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२३/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२४/६ (४७ षटके)
स्टीव्ह टिकोलो ७७ (९२)
रॉबिन सिंग २/२४ (८ षटके)
गगन खोडा ८९ (१२९)
मोहम्मद शेख २/४१ (७ षटके)
भारत ४ गडी व १८ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: आलोक भट्टचर्जी (भा) आणि देवेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: गगन खोडा (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

४था सामना

[संपादन]
२३ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२६/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१९८ (४६.२ षटके)
मिन्हाजुल आबेदिन ४५ (८०)
आसिफ करीम २/२८ (९ षटके)
केन्या २८ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: सुधीर असनानी (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)
सामनावीर: स्टीव्ह टिकोलो (के)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • वीज गेल्यामुळे ६ मिनीटे खेळ थांबवला गेला आणि बांगलादेश समोर विजयासाठी ४९ षटकांमध्ये २२६ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.

५वा सामना

[संपादन]
२५ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
११५ (३६.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११६ /५ (२९.२ षटके)
हसिबुक हुसेन २१ (२०)
अनिल कुंबळे २/१७ (१० षटके)
भारत ५ गडी व १२४ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: आर.टी. रामचंद्रन (भा) आणि बी.के. सदाशिव (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

६वा सामना

[संपादन]
२८ मे
१७:०० (दि/रा)
धावफलक
केन्या Flag of केन्या
२६५/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९६ (४७.१ षटके)
मॉरिस ओडुंबे ८३ (९१)
अनिल कुंबळे २/२७ (८ षटके)
राहुल द्रविड ३३ (५३)
मॉरिस ओडुम्बे ३/१४ (४.१ षटके)
केन्या ६९ धावांनी विजयी
कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर
पंच: सुब्रता बॅनर्जी (भा) आणि रजत सेठ (भा)
सामनावीर: मॉरिस ओडुम्बे (के)


अंतिम सामना

[संपादन]
३१ मे
१७:०० (दि/रा)
धावफलक
केन्या Flag of केन्या
१९६ (४६.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९७/१ (३५ षटके)
हितेश मोदी ७१ (९३)
व्यंकटेश प्रसाद ४/२३ (१० षटके)
सचिन तेंडुलकर १००* (१०३)
जोसेफ अंगारा १/३७ (६ षटके)
भारत ९ गडी व ९० चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अराणी जयप्रकाश (भा) आणि के. पार्थसारथी (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७-९८