इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | १६ जानेवारी – ५ मार्च १९९३ | ||||
संघनायक | मोहम्मद अझहरुद्दीन | ग्रॅहाम गूच (ए.दि., १ली,३री कसोटी) ॲलेक स्टुअर्ट (२री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रेम हिक (३१५) | विनोद कांबळी (३१७) | |||
सर्वाधिक बळी | ग्रेम हिक (८) | अनिल कुंबळे (२१) | |||
मालिकावीर | अनिल कुंबळे (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ७-सामन्यांची मालिका बरोबरीत ३–३ | ||||
सर्वाधिक धावा | रॉबिन स्मिथ (३०५) | नवज्योतसिंग सिद्धू (२८७) | |||
सर्वाधिक बळी | पॉल जार्व्हिस (१५) | जवागल श्रीनाथ (१३) | |||
मालिकावीर | नवज्योतसिंग सिद्धू (भारत) |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९९३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने ३-० ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-३ अशी बरोबरीत सुटली.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:दिल्ली वि इंग्लंड
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड
[संपादन]५० षटकांचा सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड
[संपादन] १३ जानेवारी १९९३
धावफलक |
इंग्लंड
२४५/८ (५० षटके) |
वि
|
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
२४६/१ (४७.४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
५० षटकांचा सामना:बिशनसिंग बेदी आमंत्रण XI वि इंग्लंड
[संपादन] १५ जानेवारी १९९३
धावफलक |
बिशनसिंग बेदी आमंत्रण XI
२०२/६ (५० षटके) |
वि
|
इंग्लंड
२०३/८ (४९.४ षटके) |
ग्रेम हिक ९३ (१०४) बी. विझ २/४७ (१० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पहिला वनडे सामना रद्द झाल्याने हा सराव सामना खेळवला गेला. माजी क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांनी या सामन्याचे आयोजन केले होते.
तीन-दिवसीय सामना:भारतीय २५ वर्षांखालील वि इंग्लंड
[संपादन]तीन-दिवसीय सामना:शेष भारत वि इंग्लंड
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १६ जानेवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- अहमदाबादमधील तणावपूर्व सामाजिक परिस्थितीमुळे सामना रद्द.
२रा सामना
[संपादन] १८ जानेवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
३रा सामना
[संपादन] २१ जानेवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- इयान सॅलिसबरी (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
[संपादन] २६ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
५वा सामना
[संपादन]६वा सामना
[संपादन]७वा सामना
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- राजेश चौहान, विनोद कांबळी (भा) आणि पॉल टेलर (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.