Jump to content

२००३-०४ टीव्हीएस चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टीव्हीएस चषक (भारत) २००३-०४ या पानावरून पुनर्निर्देशित)
२००३-०४ टीव्हीएस चषक
दिनांक २३ ऑक्टोबर – १८ नोव्हेंबर २००३
स्थळ भारत ध्वज भारत
निकाल विजेतेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (अंतिम सामन्यात भारताचा ३७ धावांनी पराभव)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)
संघ
भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
संघनायक
राहुल द्रविड स्टीफन फ्लेमिंग रिकी पॉंटिंग
सर्वात जास्त धावा
सचिन तेंडुलकर (४६६)
राहुल द्रविड (२२७)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (२२२)
स्कॉट स्टायरिस (१८३)
क्रेग मॅकमिलन (१२६)
ब्रॅंडन मॅककुलम (११३)
ॲडम गिलख्रिस्ट (२९६)
रिकी पॉंटिंग (२५७)
डेमियन मार्टिन (२५०)
सर्वात जास्त बळी
झहीर खान (१०)
अजित आगरकर (८)
अनिल कुंबळे (५)
डॅरिल टफी (११)
स्कॉट स्टायरिस (७)
डॅनियल व्हेट्टोरी (७)
नेथन ब्रॅकेन (१४)
ब्रॅड विल्यम्स (११)
इयान हार्वे (१०)

२००३-०४ टीव्हीएस चषक ही भारत, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या संघांदरम्यान झालेली एकदिवसीय त्रिकोणी मालिका आहे. सदर मालिका भारतात २३ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २००३, दरम्यान तिहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली आणि गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम लढत झाली.

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत[१] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[२] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[३]
 • सौरव गांगुली एकदिवसीय मालिकेत फक्त दोन सामने खेळला.
  • ख्रिस केर्न्सने एका सामन्यात न्यू झीलंडचे नेतृत्व केले.

गुणफलक[संपादन]

गट फेरी[४]
स्थान संघ सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित बोनस गुण गुण निव्वळ धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ +१.११३
भारतचा ध्वज भारत १६ +०.११०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० -१.४५७

साखळी सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

२३ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४१/३ (२६.५ षटके)
वि
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
 • भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द.[५]


२रा सामना[संपादन]

२६ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२८३/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४६/९ (५० षटके)
ॲडम गिलख्रिस्ट ८३ (७९)
झहीर खान ३/४९ (१० षटके)
भारत ३७ धावांनी विजयी
कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि नेल मॉलेंडर (इं)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
 • गुण: भारत – ५, ऑस्ट्रेलिया – १.


३रा सामना[संपादन]

२९ ऑक्टोबर
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
९७ (३३.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०१/२ (१६.४ षटके)
मॅथ्यू हेडन ५१* (५३)
जेकब ओरम १/३१ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी आणि २०० चेंडू राखून विजयी
नाहर सिंग मैदान, फरीदाबाद
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि श्रीनिवास वेंकटराघवन (भा)
सामनावीर: ब्रॅड विल्यम्स (ऑ)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
 • गुण: ऑस्ट्रेलिया – ६, न्यू झीलंड – ०.


४था सामना[संपादन]

०१ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८६/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०९ (४६.२ षटके)
डेमियन मार्टिन १०० (११९)
अजित आगरकर ४/३७ (९ षटके)
सचिन तेंडुलकर ६८ (७६)
नेथन ब्रॅकेन ४/२९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि नेल मॉलेंडर (इं)
सामनावीर: डेमियन मार्टिन (ऑ)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • गुण: ऑस्ट्रेलिया – ६, भारत – ०.


५वा सामना[संपादन]

०३ नोव्हेंबर
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५८/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५९/८ (४९.५ षटके)
जेकब ओरम ८१ (८७)
ब्रॅड विल्यम्स ५/५३ (१० षटके)
मायकल क्लार्क ७० (८०)
डॅरिल टफी ४/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी व १ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, पुणे
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: ब्रॅड विल्यम्स (ऑ)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
 • गुण: ऑस्ट्रेलिया – ५, न्यू झीलंड – १.


६वा सामना[संपादन]

०६ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२४६/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४९/६ (४७.३ षटके)
मोहम्मद कैफ ६४ (१०८)
डॅरिल टफी ३/३१ (१० षटके)
क्रेग मॅकमिलन ८२* (९२)
झहीर खान २/४९ (९ षटके)
न्यू झीलंड ४ गडी आणि १५ चेंडू राखून विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि नेल मॉलेंडर (इं)
सामनावीर: स्कॉट स्टायरिस (न्यू)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
 • गुण: न्यू झीलंड – ५, भारत – ०.


७वा सामना[संपादन]

०९ नोव्हेंबर
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२५/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८१ (४५.३ षटके)
स्कॉट स्टायरिस ५४ (८३)
नेथन ब्रॅकेन ३/३४ (७.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: मायकल बेव्हन (ऑ)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
 • गुण: ऑस्ट्रेलिया – ५, न्यू झीलंड – १.


८वा सामना[संपादन]

१२ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३४७/२ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२८६/८ (५० षटके)
ॲडम गिलख्रिस्ट १११ (१०४)
अनिल कुंबळे १/६० (९ षटके)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
 • गुण: ऑस्ट्रेलिया – ५ , भारत – १.


९वा सामना[संपादन]

१५ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३५३/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०८ (४७ षटके)
स्कॉट स्टायरिस ५४ (४९)
झहीर खान ३/३० (८ षटके)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी
 • गुण: भारत – ६, न्यू झीलंड – ०.


अंतिम सामना[संपादन]

१८ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३५/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९८ (४१.५ षटके)
डेमियन मार्टिन ६१ (१०१)
झहीर खान १/२९ (६ षटके)
राहुल द्रविड ४९ (६९)
इयान हार्वे ४/२१ (४.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: मायकल क्लार्क (ऑ)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४