मोहम्मद शमी
साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती
मोहम्मद शमी अहमद (९ मार्च, इ.स. १९९० - ) भारत कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. शमी पश्चिम बंगाल राज्या तर्फे रणजी करंडक सामने खेळतो. सध्या तो भारतीय प्रिमियर लीग मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघातर्फे खेळतो.