Jump to content

"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{वर्ग}}
{{वर्ग}}
एके काळी अंत्येष्टीत(मरणानंतर केलेल्या जाणार्‍या संस्कार)पाळल्या जाणार्‍या काही जुन्या हिंदू प्रथा :

द्वि व त्रिपुष्कर योग,पंचक,इ.कुयोग बघुन,त्यानुसार,संमतविधी करून दहनविधी करावा.वर्ज वार व वर्ज नक्षत्रे बघून अस्थीसंचय करावा.त्यानंतर दहा दिवसाचे आंत,तिर्थात नेउन टाकव्या.नंतर, श्राध्दविधी करावा.
द्वि व त्रिपुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन टाकाव्यात. नंतर श्राद्धविधी करावा.


===संदर्भ===
===संदर्भ===
सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण
सुलभ जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{सोळा संस्कार}}
{{सोळा संस्कार}}

११:३६, २८ जुलै २०११ ची आवृत्ती

एके काळी अंत्येष्टीत(मरणानंतर केलेल्या जाणार्‍या संस्कार)पाळल्या जाणार्‍या काही जुन्या हिंदू प्रथा : द्वि व त्रिपुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन टाकाव्यात. नंतर श्राद्धविधी करावा.

संदर्भ

सुलभ जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण

हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी



साचा:फल ज्योतिषातील राशी साचा:फल ज्योतिषातील ग्रह