अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
झिम्बाब्वे
अफगाणिस्तान
तारीख ४ – १४ जून २०२२
संघनायक क्रेग अर्व्हाइन हश्मातुल्लाह शहिदी (ए.दि.)
मोहम्मद नबी (ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सिकंदर रझा (१४५) रहमत शाह (१९८)
सर्वाधिक बळी ब्लेसिंग मुझाराबानी (७) मोहम्मद नबी (८)
मालिकावीर रहमत शाह (अफगाणिस्तान)
२०-२० मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सिकंदर रझा (८६) नजीबुल्लाह झदरान (१०३)
सर्वाधिक बळी रायन बर्ल (६) नूर अहमद (४)
रशीद खान (४)
निजात मसूद (४)
मालिकावीर नजीबुल्लाह झदरान (अफगाणिस्तान)

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने हरारे शहरातील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले. मूलत: वेळापत्रकामध्ये पाच ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश होता परंतु नंतर दोन ट्वेंटी२० सामने वगळण्यात आले.

सदर मालिका ऑगस्ट २०२० मध्ये अपेक्षित होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये मालिका खेळविण्यात येईल असा संभाव्य अंदाज होता. परंतु झिम्बाब्वेतर्फे दूरवित्रवाणीवर प्रक्षेपणासाठी लागणारे आवश्यक हक्क व परवानगी न मिळाल्याने पुन्हा एकदा मालिका पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी मालिका जून २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. एकदिवसीय मालिकेआधी अफगाणिस्तानने एक सराव सामना देखील खेळला. अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय प्राप्त केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील अफगाणिस्तानने ३-० ने जिंकली.

सराव सामने[संपादन]

५० षटकांचा सामना:झिम्बाब्वे निवडक XI वि. अफगाणिस्तान[संपादन]

२ जून २०२२
०९:१५
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२७२/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे निवडक XI
२०४ (४४.४ षटके)
रहमत शाह ८१ (८३)
टोनी मुनयोंगा २/३३ (७ षटके)
इनोसंट कैया ५३ (६६)
मुजीब उर रहमान २/१८ (९ षटके)
अफगाणिस्तान ६८ धावांनी विजयी.
ओल्ड हरारीयन्स, हरारे
पंच: डेव्हिड श्वाने (झि) आणि पर्सिव्हल सिझारा (झि)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२७६/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२१६ (५० षटके)
सिकंदर रझा ६७ (७८‌)
मोहम्मद नबी ४/३४ (१० षटके)
अफगाणिस्तान ६० धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: रहमत शाह (अफगाणिस्तान)


२रा सामना[संपादन]

झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२२८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२२९/२ (४४.३ षटके)
इनोसंट कैया ६३ (७४)
फरीद अहमद ३/५६ (१० षटके)
अफगाणिस्तान ८ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि मराइस इरास्मुस (द.आ.)
सामनावीर: इब्राहिम झद्रान (अफगाणिस्तान)


३रा सामना[संपादन]

झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३५ (४४.५ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३७/६ (३७.४ षटके)
सिकंदर रझा ३८ (७७)
रशीद खान ३/३१ (७.५ षटके)
अफगाणिस्तान ४ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: रशीद खान (अफगाणिस्तान)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

११ जून २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५९/८ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१६०/४ (१९.२ षटके)
सिकंदर रझा ४५ (३१‌)
निजात मसूद ३/३९ (४ षटके)
हजरतुल्लाह झझई ४५ (२६)
रायन बर्ल ३/१४ (४ षटके)
अफगाणिस्तान ६ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: नजीबुल्लाह झदरान (अफगाणिस्तान‌)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • निजात मसूद (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

१२ जून २०२२
१३:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७०/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१४९/७ (२० षटके)
इनोसंट कैया ५४ (५७)
रशीद खान २/३२ (४ षटके)
अफगाणिस्तान २१ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: फझलहक फारूखी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

१४ जून २०२२
१३:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१२५/८ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९०/९ (२० षटके)
मोहम्मद नबी ३१ (३०)
सिकंदर रझा २/१८ (४ षटके)
रायन बर्ल १५ (२४)
नूर अहमद ४/१० (४ षटके)
अफगाणिस्तान ३५ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: नूर अहमद (अफगाणिस्तान)