२०२२ जर्मनी तिरंगी मालिका
Appearance
| २०२२ जर्मनी तिरंगी मालिका | ||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
| संघ | ||||||||
| संघनायक | ||||||||
| रझमल शिगीवाल | वेंकटरामण गणेशन | अभिजीत व्यंकटेश | ||||||
| सर्वात जास्त धावा | ||||||||
| इक्बाल होसेन (१३२) | ताल्हा खान (१०३) | उमर नवाझ (१०३) | ||||||
| सर्वात जास्त बळी | ||||||||
| अब्दुल्लाह अकबरजान (९) | वॉल्टर बेर्ह (९) | झाकेर तकावी (९) | ||||||
२०२२ जर्मनी तिरंगी मालिका ही जर्मनीत झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटि२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान जर्मनीसह ऑस्ट्रिया आणि स्वीडन ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व सामने क्रेफेल्ड मधील बायर स्पोर्टस्टेडियन या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी आणि अंतिम सामना या प्रकाराने खेळवली गेली.
गट फेरीतून जर्मनी आणि ऑस्ट्रियाने अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाचा पराभव करून जर्मनीने तिरंगी मालिका जिंकली.
गुणफलक
[संपादन]संघ |
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ०.७८१ | अंतिम सामन्यात बढती | |
| ४ | ३ | १ | ० | ० | ६ | -०.१५२ | ||
| ४ | ० | ४ | ० | ० | ० | -०.६२६ |
गट फेरी
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि |
||
डिलन ब्लिगनॉट ४३ (३२) जवीद सद्रान ३/२८ (३ षटके) |
इक्बाल होसेन ३३ (१९) वॉल्टर बेर्ह ३/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला.
- जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रियाने जर्मनीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- जर्मनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ऑस्ट्रियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- वॉल्टर बेर्ह, सचिन मँडी आणि अब्दुल स्तानिकझाई (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि |
||
उमर नवाझ ५६ (४९) वेंकटरामण गणेशन ३/११ (४ षटके) |
सचिन मँडी २९ (३४) हामिद महमूद ३/१० (३ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
- जर्मनी आणि स्वीडन या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्वीडनने जर्मनीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- जर्मनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्वीडनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- तसादुक हुसैन, आझम खलील, समी खलील, हामिद महमूद, उमर नवाझ आणि झाकेर ताकावी (स्वी) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि |
||
रझमल शिगीवाल ३९ (३५) डिलन ब्लिगनॉट २/२२ (४ षटके) |
ताल्हा खान ३१ (३४) अकिब इक्बाल ३/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
४था सामना
[संपादन]वि |
||
साहिल मोमीन ४३ (४३) लियाम कार्ल्सन ३/२५ (४ षटके) |
उमर नवाझ २२ (१८) अब्दुल्लाह अकबरजान ३/१६ (३.२ षटके) |
- नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रिया आणि स्वीडन या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्वीडनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
५वा सामना
[संपादन]६वा सामना
[संपादन]वि |
||
ताल्हा खान ५८ (४५) झाकेर तकावी ५/२५ (४ षटके) |
हामिद महमूद ४१ (४१) घुलाम अहमदी ३/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी, फलंदाजी.
- वसीकरण अरीथरन (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.