एस्टोनिया क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२२
Appearance
एस्टोनिया क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२२ | |||||
फिनलंड | एस्टोनिया | ||||
संघनायक | नॅथन कॉलिन्स | अर्स्लन अमजाद | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | फिनलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नॅथन कॉलिन्स (१२४) | अर्स्लन अमजाद (८२) हबीब खान (८२) | |||
सर्वाधिक बळी | नवीद शहिद (३) | हबीब खान (४) |
एस्टोनिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडाचा दौरा केला. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. पहिला सामना फिनलंडने २३ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात देखील ११ धावांनी विजय मिळवत फिनलंडने ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
नॅथन कॉलिन्स ४५ (४१)
हबीब खान २/३५ (४ षटके) |
हबीब खान ३१ (३०) महेश तांबे १/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया, क्षेत्ररक्षण.
- फिनलंड आणि एस्टोनिया या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- एस्टोनियाने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- फिनलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये एस्टोनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मुहम्मद इम्रान, प्रवीण कुमार (फि), अर्स्लन अमजाद, विमल द्विवेदी, एलियास हसन आणि मोहम्मद शोएब (ए) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.