Jump to content

हंगेरी क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हंगेरी क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२२
ऑस्ट्रिया
हंगेरी
तारीख ४ – ५ जून २०२२
संघनायक रझमल शिगीवाल खैबर देलदार
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा रझमल शिगीवाल (१३७) झीशान कुकीखेल (१६२)
सर्वाधिक बळी साहिल मोमीन (८) संदीप मोहनदास (३)
अली यलमाझ (३)

हंगेरी क्रिकेट संघाने जून २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. हा हंगेरीचा पहिला ऑस्ट्रिया दौरा होता. तसेच दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. सर्व सामने लोवर ऑस्ट्रिया मधील सीबार्न क्रिकेट मैदान या मैदानावर झाले.

मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसरी ट्वेंटी२० पावसामुळे १६ षटकांनंतर रद्द करावी लागली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
४ जून २०२२
११:००
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
२०१/५ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
९६ (१७.३ षटके)
मिर्झा अहसान ४९ (१९)
मार्क फॉन्टेन १/१७ (२ षटके)
अभिषेक अहुजा २३ (२१)
साहिल मोमीन ४/१९ (३.३ षटके)
ऑस्ट्रिया १०५ धावांनी विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
पंच: अरविंदन गणेशन (ऑ) आणि शुभ आनंद (हं)
सामनावीर: मिर्झा अहसान (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रियामध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ऑस्ट्रिया आणि हंगेरी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • हंगेरीने ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये हंगेरीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अहसान युसुफ, मेहार चीमा (ऑ) आणि कलुम अकुरुगोडा (हं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
४ जून २०२२
१४:३०
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
८९ (१६ षटके)
वि
सत्यदीप अश्वत्थनारायण १५ (१९)
साहिल मोमीन ४/२२ (४ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
पंच: अरविंदन गणेशन (ऑ) आणि गुरसेवक सिंह (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
  • इतिबारशाह दीदार (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
४ जून २०२२
१४:३०
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१९६/६ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१९७/६ (१९ षटके)
रझमल शिगीवाल ९५* (४७)
संदीप मोहनदास ३/२६ (४ षटके)
झीशान कुकीखेल १३७ (४९)
अब्दुल्लाह अकबरजान १/१९ (३ षटके)
हंगेरी ४ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
पंच: अरविंदन गणेशन (ऑ) आणि शुभ आनंद (हं)
सामनावीर: झीशान कुकीखेल (हंगेरी)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.
  • हंगेरीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ऑस्ट्रियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.