२०२२ मलेशिया चौरंगी मालिका
Appearance
२०२२ मलेशिया चौरंगी मालिका | |
---|---|
तारीख | २ – ११ जुलै २०२२ |
व्यवस्थापक | मलेशिया क्रिकेट संघटना |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि अंतिम सामना |
यजमान | मलेशिया |
विजेते | मलेशिया |
सहभाग | ४ |
सामने | १३ |
सर्वात जास्त धावा | झुबैदी झुल्फीके (२१५) |
सर्वात जास्त बळी | स्याझरुल इद्रस (१६) |
२०२२ मलेशिया चौरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा २ ते ११ जुलै २०२२ दरम्यान मलेशियामध्ये खेळवली गेली. यजमान मलेशियासह भूतान, थायलंड आणि मालदीव या चार देशांच्या क्रिकेट संघांनी चौरंगी मालिकेत भाग घेतला. सर्व सामने बंगी मधील युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात आले.
गट फेरीतून मलेशिया आणि भूतान अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यामध्ये मलेशियाने भूतानचा ९ गडी राखून पराभव करत चौरंगी स्पर्धा जिंकली.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | स्थिती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
मलेशिया | ६ | ६ | ० | ० | ० | १२ | ५.४९५ | अंतिम सामन्यात बढती |
भूतान | ६ | ४ | २ | ० | ० | ८ | -१.३५६ | |
मालदीव | ६ | २ | ४ | ० | ० | ४ | -०.६६५ | |
थायलंड | ६ | ० | ६ | ० | ० | ० | -२.४८४ |
गट फेरी
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
झुबैदी झुल्कीफ्ले ९६ (४३)
नगावांग थिनले २/४३ (४ षटके) |
नामगे थिनले १७ (२५) मुहम्मद वफीक २/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : भूतान, क्षेत्ररक्षण.
- मलेशिया आणि भूतान या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- भूतानने मलेशियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- मलेशियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भूतानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मनोज अधिकारी, गकुल घाले, किंन्ले पेंजॉर, सुप्रीत प्रधान, नामगे थिनले, नगावांग थिनले आणि तेंझीन वांग्चुक (भू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
नारावीत नुन्तराच २४ (२३)
लीम शफीग ३/९ (२.३ षटके) |
मोहम्मद रिशवान ३८* (३३) थनादोन बुरी २/१२ (२ षटके) |
- नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
- थनादोन बुरी, चालोएमवोंग चाटफायसन, खानितसन नामचैकुल, नारावीत नुन्तराच, जीरासाक पाखियाओकाजी आणि योडसक सरनोन्नक्कुन (था) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
फित्री शाम ४०* (३८)
नगावांग थिनले ३/१२ (४ षटके) |
नामगे थिनले २५ (२७) विरेनदीप सिंग ३/४ (४ षटके) |
- नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
- सोनम येशी (भू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
[संपादन]वि
|
||
फिरियापोंग सुआनचुई ९ (६)
स्याझरुल इद्रस ४/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
- फानुफॉन्ग थोंगसा (था) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
गकुल घाले १७ (१८)
आझ्यान फर्हात ३/१७ (४ षटके) |
मोहमद रिशवान १९ (१२) नामगे थिन्ले ३/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : मालदीव, क्षेत्ररक्षण.
- भूतानचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- भूतानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये मालदीववर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- तेंजीन राब्गे (भू) आणि शुनान अली (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
६वा सामना
[संपादन]वि
|
||
फिरियापोंग सुआंचुई १७ (२६)
नगावांग थिनले ४/१३ (२ षटके) |
शेराब लोदे २२ (२५) सोरावत देसुंगनोएन १/८ (२ षटके) |
- नाणेफेक : भूतान, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला.
- भूतान आणि थायलंड या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- भूतानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये थायलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- शेराब लोदे (भू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
७वा सामना
[संपादन]वि
|
||
हसन रशीद २० (१२)
विरेनदीप सिंग ३/५ (२ षटके) |
झुबैदी झुल्कीफ्ले २६* (१०) आझ्यान फर्हात २/११ (१.२ षटके) |
- नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे मलेशियाला १० षटकांमध्ये ५९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- अब्दुल्लाह शहिद (मा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
८वा सामना
[संपादन]वि
|
||
थिन्ले जाम्त्शो ३९ (४४)
उमर अदाम २/८ (४ षटके) |
हसन रशीद २७ (१९) नामगे थिन्ले ३/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : मालदीव, क्षेत्ररक्षण.
९वा सामना
[संपादन]वि
|
||
फिरियापोंग सुआंचुई ३७ (३८)
स्याझरुल इद्रस ४/२१ (३.५ षटके) |
- नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.
- थानाफों योथरत (था) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
१०वा सामना
[संपादन]वि
|
||
आझ्यान फर्हात २४ (४०)
कामरोन सेनामोंत्री ४/१९ (४ षटके) |
चालोएमवोंग चाटफायसन १५ (१७) आझ्यान फर्हात ४/१२ (२.५ षटके) |
- नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण.
११वा सामना
[संपादन]वि
|
||
विरेनदीप सिंग ७२ (४४)
इब्राहीम हसन २/४४ (४ षटके) |
उमर अदाम ५० (२९) शर्विन मुनैंदी ३/२१ (३ षटके) |
- नाणेफेक : मालदीव, क्षेत्ररक्षण.
१२वा सामना
[संपादन]वि
|
||
थिन्ले जाम्त्शो ५१ (४१)
चंचई पेंगकुमता २/२५ (४ षटके) |
जीरासाख पाखियाओकाजी २२* (२२) नामगे थिन्ले २/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : भूतान, फलंदाजी.
- पनुवत देसुंग्नोन (था) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
थिन्ले जाम्त्शो ३७ (३०)
स्याझरुल इद्रस ३/१३ (३.१ षटके) |
- नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.