श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२
पाकिस्तान महिला
श्रीलंका महिला
तारीख २४ मे – ५ जून २०२२
संघनायक बिस्माह मारूफ चामरी अटापट्टू
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सिद्रा अमीन (२१८) चामरी अटापट्टू (१४२)
सर्वाधिक बळी फातिमा सना (८) ओशादि रणसिंघे (४)
मालिकावीर सिद्रा अमीन (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा बिस्माह मारूफ (६५) हसिनी परेरा (६३)
सर्वाधिक बळी तुबा हसन (५) ओशादि रणसिंघे (६)
मालिकावीर तुबा हसन (पाकिस्तान)

श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मे-जून २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने कराची मधील साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम या मैदानावर खेळविण्यात आले. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचे सामने खेळविण्यात आले.

तीनही ट्वेंटी२० सामन्यांमध्ये विजय मिळवत पाकिस्तानी महिलांनी ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. पाकिस्तानने पहिले दोन वनडे सामने जिंकत मालिका जिंकली. श्रीलंकेने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२४ मे २०२२
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०६/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०७/४ (१८.२ षटके)
निदा दर ३७* (२७)
ओशादि रणसिंघे २/२० (३.२ षटके)
पाकिस्तान महिला ६ गडी राखून विजयी.
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची
पंच: फैसल अफ्रिदी (पाक) आणि आसिफ याकूब (पाक)
सामनावीर: तुबा हसन (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • गुल फरोझा आणि तुबा हसन (पाक) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

२६ मे २०२२
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०२/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०४/३ (१७.१ षटके)
हसिनी परेरा ३५ (५१)
तुबा हसन १/१३ (४ षटके)
आयेशा नसीम ४५* (३१)
अचिनी कुलसूर्या १/११ (२ षटके)
पाकिस्तान महिला ७ गडी राखून विजयी.
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची
पंच: फैसल अफ्रिदी (पाक) आणि इम्रान जावेद (पाक)
सामनावीर: आयेशा नसीम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

२८ मे २०२२
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०७/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०८/६ (२० षटके)
चामरी अटापट्टू ३७ (३८)
निदा दर १/१ (२ षटके)
मुनीबा अली २५ (३३)
ओशादि रणसिंघे ३/१८ (४ षटके)
पाकिस्तान महिला ४ गडी राखून विजयी.
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची
पंच: इम्तियाझ इक्बाल (पाक) आणि आसिफ याकूब (पाक)
सामनावीर: बिस्माह मारूफ (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.


२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

श्रीलंका Flag of श्रीलंका
१६९ (४७.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७०/२ (४१.५ षटके)
कविशा दिलहारी ४९* (५०)
गुलाम फातिमा ४/२१ (१० षटके)
सिद्रा अमीन ७६ (११९)
अचिनी कुलसूर्या १/१३ (५ षटके)
पाकिस्तान महिला ८ गडी राखून विजयी.
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची
पंच: फैसल अफ्रिदी (पाक) आणि आसिफ याकूब (पाक)
सामनावीर: सिद्रा अमीन (पाकिस्तान)


२रा सामना[संपादन]

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५३/२ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८०/९ (५० षटके)
सिद्रा अमीन १२३ (१५०)
कविशा दिलहारी १/४३ (१० षटके)
हर्षिता मादवी ४१ (४८)
फातिमा सना ४/२६ (१० षटके)
पाकिस्तान महिला ७३ धावांनी विजयी.
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची
पंच: फैसल अफ्रिदी (पाक) आणि इम्रान जावेद (पाक)
सामनावीर: सिद्रा अमीन (पाकिस्तान)


३रा सामना[संपादन]

श्रीलंका Flag of श्रीलंका
२६०/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६७ (४१.४ षटके)
चामरी अटापट्टू १०१ (८५)
अनाम अमीन २/४३ (१० षटके)
आलिया रियाझ ५६ (८२)
चामरी अटापट्टू २/२० (६ षटके)
श्रीलंका महिला ९३ धावांनी विजयी.
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची
पंच: इम्तियाझ इक्बाल (पाक) आणि आसिफ याकूब (पाक)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)


साचा:आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे