लुंगी न्गिडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुंगीसानी ट्रू-मॅन लुंगी न्गिडी (२९ मार्च, १९९६:दरबान, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

न्गिडी हा कसोटी पदार्पणात एकाच डावात पाच बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा २३वा गोलंदाज आहे.