दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२ | |||||
इंग्लंड महिला | दक्षिण आफ्रिका महिला | ||||
तारीख | २७ जून – २५ जुलै २०२२ | ||||
संघनायक | हेदर नाइट (म.कसोटी, म.ए.दि., १ली म.ट्वेंटी२०) नॅटली सायव्हर (२री-३री म.ट्वेंटी२०) |
सुने लूस (म.कसोटी, म.ए.दि., १ली-२री म.ट्वेंटी२०) क्लोई ट्रायॉन (३री म.ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | नॅटली सायव्हर (१६९) | मेरिझॅन कॅप (१९३) | |||
सर्वाधिक बळी | केट क्रॉस (६) | ॲनेके बॉश (३) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एमा लॅम्ब (२३४) | क्लोई ट्रायॉन (१६६) | |||
सर्वाधिक बळी | चार्ली डीन (८) | नादिने डी क्लर्क (५) | |||
मालिकावीर | एमा लॅम्ब (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नॅटली सायव्हर (८४) | ॲनेके बॉश (९६) | |||
सर्वाधिक बळी | कॅथेरिन ब्रंट (५) सोफी एसलस्टोन (५) |
आयाबोंगा खाका (४) | |||
Series points | |||||
इंग्लंड महिला १४, दक्षिण आफ्रिका महिला २ |
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२२ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. दक्षिण आफ्रिका महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. कसोटी सामन्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड अ संघासोबत तीन-दिवसीय सराव सामना खेळला.
एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने एकूण ४ नवोदित खेळाडूंना संधी दिली तर दक्षिण आफ्रिकेच्या एकूण ९ खेळाडूंनी महिला कसोटीत पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना मेरिझॅन कॅप हिच्या १५० धावांच्या साथीने २८४ धावा केल्या. महिला कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना मेरिझॅनने केलेल्या १५० धावा या सर्वाधिक धावा होत्या, इंग्लंडने देखील नॅटली सायव्हर आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स या दोघींच्या शतकांमुळे ४१७ धावा केल्या. चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात १८१ धावांवर असताना पावसाचा व्यत्यत आल्याने सामना अनिर्णित सुटला. इंग्लंडने महिला वनडे आणि ट्वेंटी२० मालिका दोन्ही अनुक्रमे ३-० आणि ३-० या फरकाने जिंकल्या.
सराव सामने
[संपादन]दोन-दिवसीय सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला
[संपादन]२० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला
[संपादन]५० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
महिला कसोटी मालिका
[संपादन]एकमेव महिला कसोटी
[संपादन]२७-३० जून २०२२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- लॉरेन बेल, ॲलिस-डेव्हिडसन रिचर्डस, एमा लॅम्ब, इसी वाँग (इं), ॲनेके बॉश, नादिने डी क्लर्क, लारा गुडल, सिनालो जाफ्ता, सुने लूस, नॉनकुलुलेको म्लाबा, तुमी सेखुखुने, अँड्री स्टाइन आणि लॉरा वॉल्व्हार्ड (द.आ.) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - २.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
इंग्लंड
२१९/५ (३२.१ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
२२३ (४१ षटके) | |
३रा सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
२६२ (४५.४ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
इंग्लंड
११४/४ (१५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- इसी वाँग (इं) आणि डेल्मी टकर (द.आ.) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
इंग्लंड
१५१/४ (१९ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ॲलिस कॅप्सी (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.
३रा सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
१३८/६ (२० षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- फ्रेया केंप (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.