दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका
[संपादन]दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२ | |||||
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १९ जुलै – १२ सप्टेंबर २०२२ | ||||
संघनायक | जोस बटलर (ए.दि., ट्वेंटी२०) | डीन एल्गार (कसोटी) केशव महाराज (ए.दि.) डेव्हिड मिलर (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | जॉनी बेअरस्टो (९१) | रेसी व्हान देर दुस्सेन (१६०) | |||
सर्वाधिक बळी | आदिल रशीद (४) | ॲनरिक नॉर्त्ये (६) | |||
मालिकावीर | रेसी व्हान देर दुस्सेन (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉनी बेअरस्टो (१४७) | रीझा हेंड्रिक्स (१८०) | |||
सर्वाधिक बळी | रिचर्ड ग्लीसन (४) | तबरैझ शम्सी (८) | |||
मालिकावीर | रीझा हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन कसोटी सामने खेळण्यासाठी जुलै-सप्टेंबर २०२२ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत खेळवली गेली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसोबतच ब्रिस्टलमध्ये दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडविरुद्ध दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने देखील खेळले.
रेसी व्हान देर दुस्सेनच्या अप्रतिम शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिला वनडे सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडने दुसरा सामना जिंकत पुनरागमन केले. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना अर्ध्यातूनच रद्द करावा लागला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली. परंतु पुढील दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय नोंदवत ट्वेंटी२० मालिका २-१ अश्या फरकाने जिंकली.
सराव सामने
[संपादन]५० षटकांचा सामना:इंग्लंड लायन्स वि दक्षिण आफ्रिका
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
लिस्ट-अ सामना:इंग्लंड लायन्स वि दक्षिण आफ्रिका
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- जेक लिनटॉट आणि विल स्मीड (इंग्लंड लायन्स) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
[संपादन]दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (इंग्लंडमध्ये), २०२२ | |||||
आयर्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ३ – ५ ऑगस्ट २०२२ | ||||
संघनायक | अँड्रु बल्बिर्नी | केशव महाराज (१ली ट्वेंटी२०) डेव्हिड मिलर (२री ट्वेंटी२०) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लॉर्कन टकर (७८) | रीझा हेंड्रिक्स (११६) | |||
सर्वाधिक बळी | गेराथ डिलेनी (४) | वेन पार्नेल (७) | |||
मालिकावीर | रीझा हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांआधी ब्रिस्टलमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेने मालिका २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
- आयर्लंड, क्षेत्ररक्षण.