Jump to content

नितीन मेनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नितीन नरेंद्र मेनन (२ नोव्हेंबर, १९८३:इंदूर, मध्य प्रदेश - हयात) हे भारताचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.

क्रिकेट कारकीर्द

[संपादन]

नितीन यांनी मध्य प्रदेश क्रिकेट संघातर्फे २००४ मध्ये २ लिस्ट-अ सामने खेळले. त्यानंतर त्यांनी क्रिकेट मध्ये खेळणे सोडून देऊन त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच नरेंद्र मेनन यांच्या पावलावर पाऊल ठेवत पंच होण्याचे ठरवले.

पंच कारकीर्द

[संपादन]

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१७ साली होता. पंच म्हणून त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.