२०२२ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
२०२२ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | लिस्ट - अ सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान | युगांडा | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १५ | ||
|
२०२२ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा १७ ते २७ जून २०२२ दरम्यान युगांडामध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या ब गटातील ही दुसरी फेरी होती.
ऑक्टोबर २०१९ मध्ये आयसीसीने द्वितीय फेरीचे यजमानपद युगांडाला दिले. नियोजनानुसार फेरी ३ ते १३ ऑगस्ट २०२० मध्ये होणार होते. परंतु कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा जून २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
जर्सीने पाचही सामने जिंकत पात्रतेचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आव्हान कायम राखले. तर बर्म्युडाने सर्व पाच सामने हारत २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ फेरी गाठण्यास अपयशी ठरले. अखेरच्या फेरीचे जरी बर्म्युडाने पाच सामने जिंकले तरी ते पुढील टप्पा गाठू शकत नाहीत.
संघ
[संपादन]बर्म्युडा | हाँग काँग | इटली | जर्सी | केन्या | युगांडा |
---|---|---|---|---|---|
|
सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
- एम्यानुएल हसाह्या, कॉसमास क्येवुटा, जुमा मियाजी, सायमन सेसेझी (यु) आणि अँथनी हॉकिन्स-के (ज) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
- आयुष शुक्ला (हाँ.काँ.), हसनत अहमद, मार्कस कॅम्पोपियानो आणि क्रिशन कालुगामागे (इ) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
- स्टीव्हन ब्रेमार, जबारी डॅरेल, अमारी एबीन, नाजीयाह रेनॉर, डालिन रिचर्डसन, डॉमिनिक साबिर, चार्ल्स ट्रॉट (ब) आणि व्रज पटेल (के) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
- फ्रँक आकांकवासा (यु) आणि कॅमेरॉन जेफर्स (ब) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
- आमिर शरीफ (इ), यूजीन ओचिएंग आणि तनझील शेख (के) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : बर्म्युडा, क्षेत्ररक्षण.
- जेलानी रिचर्डसन आणि जमार स्टोवल (ब) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : केन्या, फलंदाजी.