के.एन. अनंतपद्मनाभन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करुमानसेरी नाराणऐयर के.एन. अनंतपद्मनाभन (८ सप्टेंबर, १९६९:तिरुवनंतपूरम, भारत - हयात) हे भारताचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.

क्रिकेट कारकीर्द[संपादन]

पद्मनाभन हे केरळतर्फे १९८८ ते २००४ दरम्यान एकूण १०५ प्रथम-श्रेणी आणि ५४ लिस्ट-अ सामने खेळले.

पंच कारकीर्द[संपादन]

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०२१ साली होता.