Jump to content

२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
व्यवस्थापक रवांडा क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान रवांडा रवांडा
विजेते टांझानियाचा ध्वज टांझानिया (२ वेळा)
सहभाग
सामने ३२
मालिकावीर केन्या क्विंटर ॲबेल
सर्वात जास्त धावा युगांडा केविन अविनो (२५३)
सर्वात जास्त बळी टांझानिया नस्रा सैदी (१५)
२०२१ (आधी)

२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ९-१८ जून २०२२ दरम्यान रवांडामध्ये आयोजित केली गेली होती. सन १९९४ मध्ये तुत्सीविरोधात झालेल्या नरसंहाराच्या पीडितांच्या स्मरणार्थ सन २०१४ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्विबुका स्पर्धेची ही आठवी आवृत्ती होती. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आणि इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदानावर खेळविण्यात आले.

मूलत: नियोजनानुसार एकूण अकरा देश स्पर्धेत सहभाग घेणार होते. त्यामुळे क्विबुका स्पर्धेची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढली जाणार होती आणि प्रथमत:च जर्मनी आणि ब्राझीलच्या रूपाने आफ्रिका खंडाबाहेरील देशांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला. परंतु नंतर घाना, सियेरा लिओन आणि झिम्बाब्वे ने स्पर्धेतून माघार घेतली, त्यामुळे एकूण आठ देशांनी सरतेशेवटी भाग घेतला.

गट फेरीचे सर्वच्या सर्व सात सामने जिंकत टांझानियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. पाठोपाठ केन्यानेसुद्धा १२ गुणांसह अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात केन्याचा ४४ धावांनी पराभव करत टांझानियाने स्पर्धा जिंकली.

गुणफलक

[संपादन]

प्रत्येक संघाने इतर सर्व संघांशी प्रत्येकी १ सामना खेळला. त्यानंतर गुणफलकातील अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदासाठी सामना झाला तर इतर ६ देशांनी ७व्या, ५व्या आणि ३ऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ सामने खेळले.

संघ
खे वि गुण धावगती पात्रता
टांझानियाचा ध्वज टांझानिया १४ २.४१५ अंतिम सामन्यासाठी पात्र
केन्याचा ध्वज केन्या १२ १.३६६
युगांडाचा ध्वज युगांडा १० ३.०९७ ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ
रवांडाचा ध्वज रवांडा ०.५२९
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया -०.४७४ ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ
ब्राझीलचा ध्वज ब्राझील -२.५२६
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना -१.४४८ ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ
जर्मनीचा ध्वज जर्मनी -२.७८२

गट फेरी

[संपादन]

दिवस पहिला

[संपादन]
९ जून २०२२
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
६८ (१९.१ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
६९/४ (१४ षटके)
मार्गुरिटे वुमिलिया १६ (११)
कॉन्की अवेको २/१२ (४ षटके)
ग्लोरिया ओबुकोर ३४* (४५)
बेलसे मुरकेतेते १/९ (२ षटके)
युगांडा महिला ६ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: जॉन मयेकु (यु) आणि इटंगिशाका ऑलिव्हर (र)
सामनावीर: कॉन्की अवेको (युगांडा)
  • नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.

९ जून २०२२
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१३७/६ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१०२/७ (२० षटके)
साराह वेटोटो ३३ (२०)
फ्लॉरेन्स सामन्यिका २/१५ (४ षटके)
थापेलो मोडिसे ६१* (५९)
मेरी मवांगी ३/१८ (३ षटके)
केन्या महिला ३५ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
सामनावीर: मेरी मवांगी (केन्या)
  • नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
  • ओरॅटाइल केगेरेसी (बो) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

९ जून २०२२
१३:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
५३ (१५.२ षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५६/२ (१०.५ षटके)
एव्हलिन डी सूझा १२ (२२)
रुकायत अब्दुलरासाक ४/९ (३.२ षटके)
सलोम संडे २२* (१७)
निकोल मोंटेरो १/४ (३ षटके)
नायजेरिया महिला ८ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: गॅस्टन नियीबिझी (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: फेवर एसिग्बे (नायजेरिया)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • ब्राझील आणि नायजेरिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नायजेरिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ब्राझील महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • रवांडामध्ये ब्राझीलने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • कॅरोलिना नॅसिमेंटो, मारिया सिल्वा (ब्रा) आणि रुकायत अब्दुलरासाक (ना) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

दिवस दुसरा

[संपादन]
१० जून २०२२
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
९६/८ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
९७/७ (१९.४ षटके)
लिओना बाबिरे २० (३६)
लवेंडाह इडांबो ३/१३ (४ षटके)
वेरोनिका अबुगा २९ (४४)
एव्हलिन एनीपो ३/१३ (४ षटके)
केन्या महिला ३ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि जॉन मयेकु (यु)
सामनावीर: लवेंडाह इडांबो (केन्या)
  • नाणेफेक : युगांडा महिला, फलंदाजी.
  • केन्या महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात युगांडा महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१० जून २०२२
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
११९/४ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
६२ (१६ षटके)
फतुमा किबासू ४४ (५१)
फ्लॉरेन्स सामन्यिका २/२० (४ षटके)
थंडीवे लीगाबिले १२* (१४)
झिना जेरेमी ४/१४ (४ षटके)
टांझानिया महिला ५७ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: गॅस्टन नियीबिझी (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: झिना जेरेमी (टांझानिया)
  • नाणेफेक : टांझानिया महिला, फलंदाजी.
  • अग्नेस क्वेले (टां) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० जून २०२२
१३:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१२४/६ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
८८/८ (२० षटके)
हेन्रिएट इशिमवे २९* (३६)
मारिया रिबेरो ३/२८ (४ षटके)
एव्हलिन डी सूझा ३५ (५४)
मार्गुरिटे वुमिलिया २/१७ (४ षटके)
रवांडा महिला ३६ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि टेमीटोप ओनिकोई (ना)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
  • रवांडा आणि ब्राझील या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ब्राझील महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • क्लेरिस उवासे (र) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० जून २०२२
१३:३०
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
७८/६ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७९/५ (१३.४ षटके)
क्रिस्टिना गॉफ २८ (४९)
राचेल सॅमसन ४/१३ (४ षटके)
सलोम संडे ३२ (४०)
अस्मिता कोहली ४/१६ (३ षटके)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • जर्मनी आणि नायजेरिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नायजेरिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनी महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • रवांडामध्ये जर्मनीने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • विल्हेल्मिना हॉर्नेरो-गार्सिया आणि श्राव्या कोलचरम (ज) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

दिवस तिसरा

[संपादन]
११ जून २०२२
०९:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
११७/८ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१०९/९ (२० षटके)
डॅनिएला स्टॅडन २९ (४३)
सुझान मॅकअनामा-ब्रेरेटन ३/१२ (३ षटके)
अस्मिता कोहली ३१ (३६)
रेनाटा डी सौसा १/१३ (४ षटके)
ब्राझील ८ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि इटांगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: रेनाटा डी सौसा (ब्राझील)
  • नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • ब्राझील आणि जर्मनी या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ब्राझीलने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • शर्मिने मन्नान (ज) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ जून २०२२
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१०६/६ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
१०७/५ (१७.३ षटके)
केविन अविनो ५५* (६९)
नस्रा सैदी २/१२ (४ षटके)
सौम माते २६ (२७)
साराह अकितेंग ३/२३ (४ षटके)
टांझानिया महिला ५ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: जॉन मयेकु (यु) आणि गॅस्टन नियीबिझी (र)
सामनावीर: पेरिस कामुन्या (टांझानिया)
  • नाणेफेक : युगांडा महिला, फलंदाजी.

११ जून २०२२
१३:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
११३/४ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
११४/६ (१९.४ षटके)
गिसेल इशिमवे ५६* (५६)
क्विंटर ॲबेल १/११ (३ षटके)
वेनासा ओको ५७* (५५)
हेन्रिट इशिमवे २/१९ (४ षटके)
केन्या महिला ४ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
सामनावीर: वेनासा ओको (केन्या)‌
  • नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.

११ जून २०२२
१३:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
८८/५ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
८९/३ (१५.३ षटके)
ट्युलो शॅड्रॅक २६* (२९)
फेवर एसिबगे २/८ (४ षटके)
ओमोन्ये असिका ३३* (५०)
शमीलाह मोसवे २/१३ (४ षटके)
नायजेरिया महिला ७ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: जॉन मयेकु (यु) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: फेवर एसिबगे (नायजेरिया)
  • नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.
  • साराह एटीम (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

दिवस चौथा

[संपादन]
१२ जून २०२२
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१५३/४ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
११५ (२० षटके)
सौम माते ४४ (२९)
क्विंटर ॲबेल ३/२१ (४ षटके)
क्विंटर ॲबेल ४४ (३७)‌
ऍग्नेस क्वेले २/१३ (३ षटके)
टांझानिया महिला ३८ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
सामनावीर: नस्रा सैदी (टांझानिया)
  • नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.
  • केन्या आणि टांझानिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१२ जून २०२२
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३०/६ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
७८/७ (२० षटके)
मारी बिमेन्यीमाना ३५ (४४)
स्टेफनी फ्रोनमायर २/१६ (३ षटके‌)
क्रिस्टिना गॉफ २६ (३०)
हेन्रिट इशिमवे ३/१६ (४ षटके)
रवांडा महिला ५२ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: गॅस्टन नियीबिझी (र) आणि टेमीटोप ओनिकोई (ना)
सामनावीर: हेन्रिट इशिमवे (र)
  • नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • रवांडा आणि जर्मनी या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१२ जून २०२२
१३:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
११३ (१९.२ षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
११६/५ (१९ षटके)
शमीलाह मोसवे २२ (३४)
मारिया रिबेरो ३/१४ (३.२ षटके)
रॉबर्टा अव्हेरी ५२* (३१)
थंडीवे लीगाबिले २/२० (२ षटके)
ब्राझील महिला ५ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
सामनावीर: रॉबर्टा अव्हेरी (ब्राझील)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
  • बोत्स्वाना आणि ब्राझील या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ब्राझीलने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१२ जून २०२२
१३:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
४३ (१६.४ षटके‌)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
४४/१ (८.४ षटके)
फेवर एसिबगे ११ (३०)
पॅट्रिशिया मालेमिकिया ५/६ (४ षटके)
जॅनेट म्बाबाझी २६* (३०)
रुकायत अब्दुलरासाक १/१४ (४ षटके)
युगांडा महिला ९ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: गॅस्टन नियीबिझी (र) आणि इटांगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: पॅट्रिशिया मालेमिकिया (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.

दिवस पाचवा

[संपादन]
१३ जून २०२२
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१४७/७ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
८९/७ (२० षटके)
फतुमा किबासू ५१ (४३)
क्रिस्टिना गॉफ २/२५ (३ षटके)
क्रिस्टिना गॉफ ४१ (५०)
झिनिडा यिर्मया २/८ (४ षटके)
टांझानिया महिला ५८ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि टेमीटोप ओनिकोई (ना)
सामनावीर: नस्रा सैदी (टांझानिया)
  • नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • जर्मनी आणि टांझानिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

दिवस सहावा

[संपादन]
१४ जून २०२२
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
११९/५ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७७/४ (२० षटके)
क्विंटर ॲबेल ४७ (५०)
रुकायत अब्दुलरासाक २/२३ (४ षटके)
सलोम संडे ३६* (४७)
साराह वेटोटो १/१८ (४ षटके)
केन्या महिला ४२ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि इटांगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: साराह वेटोटो (केन्या)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • केल्व्हिया ओगोला (के) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१४ जून २०२२
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
९३/७ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
९४/५ (१५.१ षटके)
मारी बिमेन्यीमाना ३२* (३९)
ताबु ओमरी ४/८ (४ षटके)
हुडा ओमरी ३४* (३१)
गिसेले इशिमवे २/११ (३.१ षटके)
टांझानिया महिला ५ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
सामनावीर: ताबु ओमरी (टांझानिया)
  • नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.

१४ जून २०२२
१३:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
९२ (१९.२ षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
७५ (१४ षटके)
ओरॅटाइल केगेरेसी १६ (१४)
शरण्या सदारंगानी ३/८ (४ षटके)
जॅनेट रोनाल्ड्स १२ (१७)
ओनीले केइट्समांग ४/२१ (४ षटके)
बोत्स्वाना महिला १७ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: गॅस्टन नियीबिझी (र) आणि इटांगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: ओनीले केइट्समांग (बोत्स्वाना)
  • नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • बोत्स्वाना आणि जर्मनी या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बोत्स्वानाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१४ जून २०२२
१३:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१४१/६ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
५७ (१७.५ षटके)
केविन अविनो ६९ (६३)
निकोल मोंटेरो ४/४६ (४ षटके)
लिंडसे विलास बोस ३१ (४६)
जॅनेट म्बाबाझी ३/८ (३.५ षटके)
युगांडा महिला ८४ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: टेमीटोप ओनिकोई (ना) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: केविन अविनो (युगांडा)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
  • ब्राझील आणि युगांडा या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

दिवस सातवा

[संपादन]
१५ जून २०२२
०९:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
९१/७ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
९३/४ (१६.४ षटके)
लॉरा मोपकेडी २२ (२१)
गिसेले इशिमवे २/१४ (४ षटके)
कॅथिया उवामाहोरो २७ (२८)
ट्युलो शॅड्रॅक १/७ (१ षटक)
रवांडा महिला ६ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: जॉन मयेकु (यु) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: गिसेले इशिमवे (रवांडा)
  • नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.

१५ जून २०२२
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२१३/१ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
४६ (१८.५ षटके)
केविन अविनो ९५* (६१)
क्रिस्टिना गॉफ १/१६ (१.४ षटके)
अस्मिता कोहली ९ (११)
साराह अकितेंग ४/३ (४ षटके)
युगांडा महिला १६७ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
सामनावीर: साराह अकितेंग (युगांडा)
  • नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • जर्मनी आणि युगांडा या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१५ जून २०२२
१३:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
६२ (१९.५ षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
६३/३ (१२.२ षटके)
एस्थर सँडी १६ (२५)
ताबु ओमरी २/७ (४ षटके)
फतुमा किबासू ३३ (३४)
राचेल सॅमसन १/११ (२ षटके)
टांझानिया महिला ७ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि जॉन मयेकु (यु)
सामनावीर: ताबु ओमरी (टांझानिया)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, फलंदाजी.

१५ जून २०२२
१३:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१८४/३ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
८२ (१८.३ षटके)
क्विंटर ॲबेल ५१ (३५)
कॅरोलिना नॅसिमेंटो १/२९ (२ षटके)
रेनाटा डी सौसा २६ (३८)
मर्सिलीन ओचिएंग ३/११ (४ षटके)
केन्या महिला १०२ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
सामनावीर: साराह वेटोटो (केन्या)
  • नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
  • ब्राझील आणि केन्या या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • केन्याने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

दिवस आठवा

[संपादन]
१६ जून २०२२
०९:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
३५ (१८.५ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
३६/१ (७.३ षटके)
थंडीवे लीगाबिले ७* (१८‌)
कॉन्की अवेको ३/५ (३.५ षटके)
केविन अविनो १८* (२०)
फ्लॉरेन्स सामन्यिका १/१५ (२ षटके)
युगांडा महिला ९ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: गॅस्टन नियीबिझी (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: जॅनेट म्बाबाझी (यु)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.
  • बोत्स्वाना आणि युगांडा या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • आमंटले लेटूबा (बो) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१६ जून २०२२
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
९१/७ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६८/६ (२० षटके)
साराह उवेरा ३२ (४२)
चिन्येनम जॉर्ज ३/१८ (४ षटके)
ब्लेसिंग एटीम २९* (४७)
मारी बिमेन्यीमाना २/१७ (४ षटके)
रवांडा महिला २३ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
सामनावीर: मारी बिमेन्यीमाना (रवांडा)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.

१६ जून २०२२
१३:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
११९/५ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
७५/४ (२० षटके)
क्विंटर ॲबेल २४ (२४)
शरण्या सादरंगानी १/१७ (४ षटके)
क्रिस्टिना गॉफ ४७* (५१)
क्विंटर ॲबेल १/१६ (४ षटके)
केन्या महिला ४४ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: क्विंटर ॲबेल (केन्या)
  • नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
  • जर्मनी आणि केन्या या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • केन्याने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • जोसेफिन अबोम (के) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१६ जून २०२२
१३:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
५७ (१९.१ षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
५८/० (७.३ षटके)
लॉरा कारडोसो १७ (१८)
ताबु ओमरी ३/९ (३.१ षटके)
शुफा मोहमेदी २४* (२२)
टांझानिया महिला १० गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
सामनावीर: ताबु ओमरी (टांझानिया)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, फलंदाजी.
  • ब्राझील आणि टांझानिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


बाद फेरी

[संपादन]

७व्या स्थानाचा सामना

[संपादन]
१७ जून २०२२
०९:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
१०७/४ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१०८/४ (१६.१ षटके)
फ्लॉरेन्स सामन्यिका ४१ (६१)
स्टेफनी फ्रॉनमेयर २/१९ (४ षटके)
विल्हेल्मिना हॉर्नेरो-गार्सिया ३८* (३५)
फ्लॉरेन्स सामन्यिका २/२० (४ षटके)
जर्मनी महिला ६ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: जॉन मयेकु (यु) आणि टेमिटोप ओनिकोई (ना)
सामनावीर: स्टेफनी फ्रॉनमेयर (जर्मनी‌)
  • नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.
  • जर्मनीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

५व्या स्थानाचा सामना

[संपादन]
१७ जून २०२२
१३:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
११३/४ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
८३/७ (२० षटके)
सलोम संडे ३२ (२९)
कॅरोलिना नॅसिमेंटो १/१५ (४ षटके)
लॉरा कारडोसो ३१* (४३)
राचेल सॅमसन १/५ (४ षटके)
नायजेरिया महिला ३० धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगू (र) आणि गॅस्टन नियबिझी (र)
सामनावीर: चिन्येनम जॉर्ज (नायजेरिया)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, फलंदाजी.

३ऱ्या स्थानाचा सामना

[संपादन]
१८ जून २०२२
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
५० (१७.२ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
५४/२ (९.४ षटके)
हेन्रिट इशिमवे १२ (१६)
कॉन्की अवेको ३/७ (३ षटके)
रिटा मुसामाली १७* (२६)
बेलसे मुरकेतेते २/२० (४ षटके)
युगांडा महिला ८ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: टेमिटोप ओनिकोई (ना) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: कॉन्की अवेको (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना

[संपादन]
१८ जून २०२२
१३:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
११४ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७० (२० षटके)
पेरिस कामुन्या २९ (२४)
क्विंटर ॲबेल २/१९ (४ षटके)
एस्तेर वाचिरा १७ (३४)
नस्रा सैदी ३/१२ (४ षटके)
टांझानिया महिला ४४ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: जॉन मयेकु (यु) आणि इटांगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: पेरिस कामुन्या (टांझानिया)
  • नाणेफेक : टांझानिया महिला, फलंदाजी.