Jump to content

जयरामण मदनगोपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयरामण मदनगोपाळ (७ नोव्हेंबर, १९७४:मद्रास (आता चेन्नई), भारत - हयात) हे भारताचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.

क्रिकेट कारकीर्द[संपादन]

मदनगोपाळ हे तमिळनाडूतर्फे १९९८ ते २००६ दरम्यान एकूण १०५ प्रथम-श्रेणी आणि ५४ लिस्ट-अ सामने खेळले.

पंच कारकीर्द[संपादन]

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०२१ साली होता.