भुवनेश्वर कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भुवनेश्वर कुमार
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव भुवनेश्वर कुमार मवि
जन्म ५ डिसेंबर, १९९० (1990-12-05) (वय: २७)
कानपुर, उत्तर प्रदेश,भारत
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७/०८–सद्य उत्तर प्रदेश
२००९–२०१० बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
२०११-सद्य पुणे वॉरियर्स
कारकिर्दी माहिती
प्र.श्रे.लिस्ट अटि२०
सामने ३६ २६ १४
धावा १४१८ ४६२ ४०
फलंदाजीची सरासरी २८.३६ ३८.५० १०.००
शतके/अर्धशतके ०/९ ०/२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८५ ७२ १७
चेंडू ६५३९ १२३५ २७६
बळी १११ ३३
गोलंदाजीची सरासरी २६.८७ २६.९६ ४६.२८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ६/७७ ४/२८ २/१४
झेल/यष्टीचीत ७/– ६/– ३/-

२० एप्रिल, इ.स. २०१२
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

भुवनेश्वर कुमार मवि (५ डिसेंबर १९९० - मुझफ्फरनगर,उत्तरप्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. ह्याने उत्तरप्रदेश संघाकडून खेळायला सुरुवात केली. ह्याने आपली पहिला वन-डे सामना ३० डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला तर पहिला T२० सामना २५ डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्धच खेळला.

रणजी सामन्यात चमकल्यानंतर २००९ साली Royal Challengers Banglore ह्या IPL मधील संघाने त्यास घेतले.सध्या तो IPL मधील पुणे वारियर्स संघाकडून खेळत आहे.

एक उत्तम स्विंग गोलंदाजाबरोबरच तो एक Lower-Middle-Order मधील फलंदाजही आहे. ह्यामुळेच तो एक ऑल राउंडर म्हणूनही उपयोगाला येतो.

वैयक्तिक जीवन[संपादन]

भुवनेश्वर १० वर्षाचा असताना त्याच्या मोठ्या बहिणीने त्याच्यातील क्रिकेट खेळण्याची क्षमता ओळखली व त्यास एक उत्तम शिक्षकांकडे नेले. शिक्षक त्याच्या कलेने प्रभावित झाले व त्यास शिकविण्यास सुरुवात केली. त्याच्या आई व वडिलांना क्रिकेटचे कौतुक नवते त्यामुळे भुवनेश्वर ची सर्व गरज त्याच्या मोठ्या बहिणीनेच भागविली. त्याने <१३, <१६ व <१९ च्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली तेव्हा उत्तर प्रदेश क्रिकेट मंडळाने त्याला गोलन्दाज म्हणून घेतले.

राष्ट्रीय क्रिकेट[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट[संपादन]

भुवनेश्वर कुमारला २५ डिसेंबर २०१२ ला होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान T२० सामन्यासाठी निवडण्यात आले. त्या सामन्यात त्याने ४ षटके टाकत फक्त ९ धावा दिल्या तर ३ विकेट्स घेतल्या. त्याचा Economy rate हा फक्त २.२५ होता. त्या सामन्यात त्याने मोहम्मद हफीझ, नसीर जमशेद, उमर अक्मल व अहमद शेहजाद ह्यांच्या विकेट्स

त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट म्हणजे मोहम्मद हफीझ.