उमरान मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उमरान मलिक

उमरान मलिक (२२ नोव्हेंबर, १९९९:जम्मू, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये उमरान जम्मू आणि काश्मीरकडून खेळतो. त्याने २०२१ आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबादतर्फे आयपीएल पदार्पण केले. तसेच त्याने २३ नोव्हेंबर २०२१ रोजी भारत अकडून प्रथम-श्रेणी पदार्पण केले.