Jump to content

२०२२ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
डेन्मार्क
फिनलंड
तारीख ७ – ८ मे २०२२
संघनायक फ्रेडेरिक क्लोकर नॅथन कॉलिन्स
२०-२० मालिका
निकाल डेन्मार्क संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा हामिद शाह (१५६) नॅथन कॉलिन्स (५४)
सर्वाधिक बळी ओमर हयात (६) अमजद शेर (४)

फिनलंड क्रिकेट संघाने मे २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी डेन्मार्कचा दौरा केला. सर्व सामने ब्रोंडाबाय मधील स्वानहोम पार्क येथे झाले. मालिकेला २०२२ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक असे अधिकृतपणे नाव दिले होते. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच दोन्ही देशांच्या अ संघांनी देखील २ ट्वेंटी२० सामने खेळले.

फिनलंडने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. परंतु पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवत डेन्मार्कने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
७ मे २०२२
११:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१३७/८ (२० षटके)
वि
फिनलंडचा ध्वज फिनलंड
१४२/७ (१९.५ षटके)
रिझवान महमूद ४५ (३०)
अमजद शेर २/३० (४ षटके)
नॅथन कॉलिन्स ३६ (४२)
ओमर हयात ३/३१ (४ षटके)
फिनलंड ३ गडी राखून विजयी.
स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय
पंच: अतीफ जमाल (डे) आणि श्रीनिधी रविंद्र (फि)
सामनावीर: रिझवान महमूद (डेन्मार्क)
  • नाणेफेक : फिनलंड, क्षेत्ररक्षण.
  • फिनलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मोहम्मद असद्दुझमन आणि सपन मेहता (फि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
७ मे २०२२
१६:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१७१/५ (२० षटके)
वि
फिनलंडचा ध्वज फिनलंड
३३ (१३ षटके)
तरणजीत भरज ५९ (४४)
अमजद शेर २/३१ (४ षटके)
अनिकेत पुस्थे १० (१४)
लकी अली २/१ (२ षटके)
डेन्मार्क १३८ धावांनी विजयी.
स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय
पंच: अतीफ जमाल (डे) आणि श्रीनिधी रविंद्र (फि)
सामनावीर: तरणजीत भरज (डेन्मार्क)
  • नाणेफेक : फिनलंड, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

[संपादन]
८ मे २०२२
११:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१६२/४ (२० षटके)
वि
फिनलंडचा ध्वज फिनलंड
१०९/८ (२० षटके)
हामिद शाह ९९ (६८)
अनिकेत पुस्थे २/१५ (३ षटके)
पीटर गालाघेर ३४* (२१)
अब्दुल्लाह महमूद ४/१२ (४ षटके)
डेन्मार्क ५३ धावांनी विजयी.
स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय
पंच: आंद्रेस रासमुसन (डे) आणि श्रीनिधी रविंद्र (फि)
सामनावीर: हामिद शाह (डेन्मार्क)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • सरन अस्लाम (डे), मतियास ब्रेसियर आणि अतिफ रशीद (फि) या सर्वांनी ट्वेंटी२० पदार्पण केले.